पार्थ पवार-कायनात धर यांचा शाही साखरपुडा:पुण्यातील हॉटेलात रंगला सोहळा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या साखरपुडा सोहळ्याचे आज पुण्यात उत्साहात आयोजन करण्यात आले. येरवडा येथील आलिशान ‘द रिट्स कार्लटन’ हॉटेलमध्ये मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडत असून, राजकीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून साखरपुडा सोहळ्याची लगबग सुरू झाली…