Headlines

Indore: Loco Pilot Stops Train For Samosa, Video Surfaces

Marathi News National Indore: Loco Pilot Stops Train For Samosa, Video Surfaces | Railway Inquiry Launched इंदूर3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंदूर-महू दरम्यान धावणाऱ्या डेमू ट्रेनशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ट्रेन थांबलेली आहे, तर लोको पायलट ट्रॅकच्या कडेला असलेल्या एका दुकानावर उभा आहे. तो दुकानातून समोसे खरेदी करतो, नंतर इंजिनकडे जातो. लोको पायलट…

Read More

'फसवी कर्जमाफी' म्हणत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल:बैठक ऐनवेळी रद्द, 36 लाख शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप करत आंदोलनाचा इशारा

राज्यातील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून ‘कर्जवसुली योजना’ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील समितीचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत होणारी बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास इच्छुक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या कथित अन्यायाविरोधात…

Read More

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पर्यटकांना लुटणारे पोलिस गजाआड:'ड्रग्ज'ची भीती दाखवून मागितली 5 लाखांची खंडणी

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची गाडी अडवून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गाडीत अमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा खोटा आरोप करत ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडाळा महामार्ग पोलीस केंद्रातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात…

Read More

धुवांधार पावसातही अलंकापुरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली:इंद्रायणी नदीला महापूर; नदीघाट पूर्णपणे बंद, दर्शन मार्गात बदल

मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना असूनही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदीत वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आळंदीत हजारो भाविक दाखल झाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी 3 वाजता देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आळंदी आणि परिसरात धुवांधार पाऊस सुरू असल्याने पवित्र इंद्रायणी…

Read More

No Smashan Proof, No Nidhi!; Maharashtra Ministers Big Announcement

राज्यातील ग्रामीण भागात मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. राज्यात आजही तब्बल 7 हजार 444 (20 टक्के) गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नाही. परिणामी, पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत किंवा उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. . गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला द्या, तरच निधी! राज्यातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर आणि उपलब्धतेवर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की,…

Read More

सोने ₹177 ने वाढून ₹1.44 लाखांवर:यंदा ₹11 हजाराने झाले महाग, चांदी ₹150 ने वाढून ₹2.27 लाख प्रति किलोवर

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 177 रुपयांनी वाढून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 150 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 8…

Read More

कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंचा खुलासा:म्हणाले- ती माझ्या मुलीसारखी, मी हात उचलला नाही, कॅमेरा अँगलमुळे तसं दिसतंय

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पहिली प्रतिक्रिया…

Read More

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More

केडीएमसी मारहाण प्रकरणी कठोर कारवाई करणार:उद्धव ठाकरेंच्या काळात पालघर साधू हत्याकांड विसरलात का?- भाजप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही, कोणत्याही प्रकारचे राजकीय संरक्षण दिले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग या प्रकरणात कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गटाचे…

Read More

राम मंदिर देणगी चोरी -3 आरोपींना पोलिसांनी तुरुंगातून नेले:नोट खिशात भरताना CCTVत दिसले होते; चंपत रायला भेटण्यास पोहोचले गोविंद देव

अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचे तीन आरोपी लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे यांना पोलिसांनी ४० तासांच्या रिमांडवर घेतले आहे. पोलिस पथक बुधवारी सकाळी ७:३६ वाजता फैजाबाद कारागृहात पोहोचले आणि तिन्ही आरोपींना पोलिस लाईनमध्ये घेऊन गेले. एसआयटी अहवालानुसार, तिन्ही आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोटा खिशात ठेवताना दिसले होते. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष…

Read More