Headlines

मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर विकण्यासाठी जगाला स्क्रीनला चिकटवले:सीईओ श्रीनिवास यांचा दावा – ‘बिल गेट्सनी जगाला 9-5 च्या नोकरीत अडकवले

तुम्हीही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगणकासमोर बसून डेस्क जॉब करता का? जर होय, तर परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचा दावा तुम्हाला धक्का देऊ शकतो. श्रीनिवास म्हणतात की हा ९ ते ५ चा डेस्क जॉब मानवी कामाची नैसर्गिक उत्क्रांती नाही, तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी तयार केलेली एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक रणनीती…

Read More

मोदींनी केला शाहरुखच्या चित्रपटाचा उल्लेख:'कुछ कुछ होता है' मधून समजावले भारत-इंडोनेशियाचे संबंध; करण जोहरने आनंद व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियामध्ये पोहोचले आहेत. जकार्तामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी ‘कुछ कुछ होता है’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नावाचा वापर केला. ते म्हणाले की, जेव्हा दोन्ही देश एकत्र चालतात, तेव्हा ‘कुछ कुछ’ नाही तर ‘बहुत कुछ’ होते. पंतप्रधानांच्या या विधानावर…

Read More

वाशिम जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल:धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

जमीन अधिग्रहणाच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने वाशिम जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सरकारी यंत्रणांनी न्यायालयाच्या आधीच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल घेत, मुख्य जिल्हा न्यायमूर्तींनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) मोठा दणका दिला असून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे कडक आदेश जारी केले आहेत. वाशिम…

Read More

गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेण्यासाठी 5 हजारांची लाच:कंत्राटी अभियंत्यास अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वसमत तालुक्यातील किन्होळा येथे गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी 5 हजाराची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्या विरुद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 8) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लाचलुचपत विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील किन्होळा येथील एका तक्रारदारास गाय गोठा…

Read More

मोठी दुर्घटना! पुण्यात दोन मजली इमारत कोसळली:14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत…

Read More

नागपुरात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला लुटलं- VIDEO:कारच्या मागील सीटवर बसलेल्या मुलीने कॅमेऱ्यात कैद केला थरार

प्रवासात रस्ता चुकल्यानंतर अनोळखी व्यक्तींना रस्ता विचारण्याची आपली सवय असते, पण हीच सवय नागपुरातील एका दाम्पत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. नागपूरजवळील बुटीबोरी परिसरात रस्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वारांनी एका कारचा पाठलाग केला आणि भररस्त्यात चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याकडील तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. या संपूर्ण थरारक घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ कारमध्ये मागे…

Read More

कैद्यांच्या अन्नात शेकडो कोटींचा घोटाळा:शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव, जेलमध्ये मात्र तिप्पट दराने खरेदी, याची चौकशी व्हावी- संदीप देशपांडे

राज्यातील जेल प्रशासनाकडून कैद्यांच्या अन्न खरेदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करते, मग या महाघोटाळ्याकडे सरकारचे लक्ष का नाही? हा घोटाळा करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी मेसर्स एमपी भुतडा (लातूर) या कंपनीला वर्क ऑर्डर…

Read More

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे सविस्तर उत्तर:पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा, कनेक्टिंग लिंकवरून टीकेवर म्हणाले- एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले!

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी यंदाच्या पावसाची तीव्रता, पूरनियंत्रणासाठीचा 13 हजार कोटी रुपयांचा आराखडा, धोकादायक इमारती, झाडे कोसळण्याच्या घटना तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर भूमिका मांडली. नियम 293 अंतर्गत झालेल्या या चर्चेत…

Read More

Arshad Warsi Clarifies Jokes With Friends; Prabhas Kalki 2898AD Controversy

1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक काही काळापूर्वीच अर्शद वारसी यांनी ‘कल्कि 2898AD’ चित्रपटावर टीका करताना म्हटले होते की, चित्रपटात प्रभास जोकरसारखा दिसत होता. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आणि अभिनेता सुधीर बाबू यांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला. आता अर्शदने या वादावर मौन सोडले आहे आणि म्हटले आहे की, ते फक्त त्यांना…

Read More

चंपत राय संकटात कुणाची साथ मागत आहेत?:SIT अहवाल लीक झाल्याने दुःखी; 'धीरज धर्म मित्र' चौपाईतून कुणाकडे इशारा?

धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी। याचा अर्थ- धैर्य, धर्म, मित्र आणि स्त्री – या चौघांची संकटाच्या वेळीच परीक्षा होते. श्रीरामचरित मानसमध्ये 4608 चौपाया आहेत. ही चौपाई अरण्य कांडातील आहे. राम मंदिर ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय यांनी मंगळवारी हीच चौपाई लिहून देणगी चोरी प्रकरणावर मौन सोडले. त्यांनी X वर रामभक्तांना उद्देशून…

Read More