Headlines

Nitesh Rane Questions NEET Protest; Slams Aurangzeb Posters & Slogans

‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “नीट आंदोलनाच्या नावाखाली काही लोक ‘गजवा-ए-हिंद’चा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न कर . ‘आंदोलनात जिहादी मानसिकतेचे लोक काय करत होते?’ नितेश राणे यांनी या आंदोलनाच्या मूळ स्वरूपावरच थेट सवाल उपस्थित केले आहेत. खऱ्या विद्यार्थ्यांच्या…

Read More

फ्रान्समध्ये इन्फोसिसला सुमारे 2 कोटींचा दंड:कामाच्या तासांची योग्य नोंद न ठेवल्याचा आरोप

फ्रान्सच्या कामगार अधिकाऱ्यांनी इन्फोसिसवर 1.75 लाख युरो म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीची कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास नोंदवणारी प्रणाली कायदेशीर गरजांनुसार नसल्याचे आढळले. हा दंड फ्रान्सच्या रिजनल लेबर अथॉरिटी DRIEETS इले-डी-फ्रान्सने लावला आहे. इन्फोसिसने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये या प्रकरणाची माहिती दिली आहे. फ्रान्समध्ये 35 तासांचा वर्किंग वीक नियम लागू आहे फ्रान्सच्या कामगार कायद्यानुसार,…

Read More

नागपुरात तुफान पाऊस- VIDEO:सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन

नागपुरात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. शहरातील रस्ते नद्यांसारखे वाहू लागले असून, या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका खामला परिसरातील ‘सोमलवार शाळेला’ बसला. शाळेच्या मैदानात चक्क तळ्यासारखे पाणी साचल्याने चिमुकले, शिक्षक आणि काही पालक आतच अडकून पडले. अखेर गुडघाभर पाण्यातून वाट काढत या विद्यार्थ्यांचे थरारक ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करण्यात आले असून, प्रशासनाच्या या कारभारावर…

Read More

शालार्थ आयडी' घोटाळा:भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना सोलापुरातून अटक, फार्महाऊसवर छापा मारून SITची मोठी कारवाई

संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणारा बडा शिक्षण संस्थाचालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून शिताफीने ताब्यात घेतले. संजय गरुड हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील…

Read More

Gulabrao Patil Electricity Shortage Controversy; Jalgaon Minister Statement

“एकवेळेस शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करू, पण उद्योजकांना विजेचा तुटवडा होता कामा नये,” असे वादग्रस्त विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. जळगावमधील एका वीज प्रकल्प . नेमके काय म्हणाले गुलाबराव पाटील? जळगाव येथील अतिरिक्त वीज ट्रान्सफॉर्मरच्या (5 एमव्हीए) लोकार्पण सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील…

Read More

माजी महिला सरपंचाची प्रियकराकडून निर्घृण हत्या:वारीला जाण्याच्या बहाण्याने नेले अन् गळा दाबला, भिवंडीतून आरोपीला अटक

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने चक्क मृतदेह कारमध्ये लपवून तब्बल 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा थरारक डाव फसला असून भिवंडी…

Read More

BHMS डॉक्टरांना एमएमसी नोंदणीला मार्डचा तीव्र विरोध:राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

सेंट्रल मार्डने (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) बीएचएमएस (होमियोपॅथी) डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची (एमएमसी) नोंदणी देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. असा निर्णय घेतल्यास आधुनिक वैद्यकीय क्षेत्राची नियमावली मोडीत निघेल, रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड होईल आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा घसरेल, अशी चिंता मार्डने व्यक्त केली आहे. मार्डने ठाम भूमिका घेतली आहे की,…

Read More

Maharashtra Cabinet Decisions: Farmers, Judiciary & Railway Relief

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (28 जुलै) झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विविध विभागांशी संबंधित आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी, न्यायव्यवस्था, ग्रामविकास, रेल्वे पायाभूत सुविधा आणि महसूल विभा . मंत्रिमंडळ बैठकीतील 8 महत्त्वाचे निर्णय महाअ‍ॅग्री-एआय धोरणाला चालना राज्याच्या महाअ‍ॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अ‍ॅग्रिटेक नाविन्यता केंद्राच्या कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यास…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही:विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा काही संबंध नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी…

Read More