Headlines

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या…

Read More

"धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला, विरोधकांमुळे नाही":नीट पेपरफुटीवरून श्रीकांत शिंदेंचे विधान; कोचिंग क्लासेसच्या फिसवर नियंत्रणाचीही मागणी

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बोलताना शिक्षण क्षेत्रातील माफियांना रोखण्यासाठी आणलेल्या नव्या कठोर विधेयकाचे जोरदार स्वागत केले आहे. ‘पेपरफुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होते’, असे सांगत त्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करून ती अधिक लवचिक करण्याची आणि कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण आणण्याची महत्त्वपूर्ण…

Read More

चेन्नई विमानतळावर प्रवासी अनेक तास अडकून पडले:आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या 12 पैकी 4 गेट बंद झाल्यामुळे रांगा लागल्या; विमानतळ प्राधिकरणाकडे कारवाईची मागणी

चेन्नई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळेत शेकडो प्रवासी अनेक तास अडकून पडले होते. हे प्रवासी लंडन, दुबई, सिंगापूर, म्यानमार आणि दोहा यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाण करणार होते. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5 ते 11 या वेळेत सुमारे 17 आंतरराष्ट्रीय विमानांना येथून रवाना व्हायचे होते. गेट बंद झाल्याने लागल्या लांबच लांब रांगा…

Read More

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभास उत्साहात:विद्यार्थ्यांच्या सेवाकार्यामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात येईल आशेचा किरण – राज्यपाल वर्मा

विद्यार्थ्यांनी घेतलेले ज्ञान ही एक सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सेवा कार्यामुळेच रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण येईल असे प्रातिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षेत संपन्न झाला. या समारंभास राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ…

Read More

रणवीर सिंग सेटवर अभिनेत्रीने फ्लर्ट केल्यावर म्हणाला:किती फ्लर्ट करत आहेस, मी दोन मुलांचा बाप होणार आहे

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये मुलगी दुआच्या जन्मानंतर हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या स्वागताची तयारी करत आहे. याच दरम्यान रणवीर सिंगचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एप्रिल 2026 मध्ये झालेल्या एका ब्रँड शूट दरम्यानचा आहे. सेटवर एका अभिनेत्रीने फ्लर्ट केल्यावर रणवीर सिंगने…

Read More

विजय मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीच्या नावाने बनावट पोस्ट:अभिनेत्री संतापून म्हणाली- माझ्या नावाचा गैरवापर करत आहेत; दावा होता- आरक्षणावर विधान केले

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या नावाने आरक्षणाबाबत एक बनावट पोस्ट व्हायरल झाली. ही माहिती मिळाल्यावर अभिनेत्री संतापल्या आणि त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिले, “आरक्षणाबाबत माझ्या नावाने ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. मी असे कोणतेही विधान केलेले नाही. काही…

Read More

पुणे जिल्हा परिषदेत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न:लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्ष आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीच्या मंगेश जगतापांवर गंभीर आरोप

बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्ष आपली फसवणूक झाली असून न्याय मिळत नसल्याने 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान या तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलिस व सुरक्षारक्षकांनी…

Read More

पिंपरी-चिंचवडसाठी HCMTR, E-RTS प्रकल्पाला गती:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तातडीने अंमलबजावणीचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रायोगिक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. पुणे आणि…

Read More

हायकोर्ट म्हणाले- पती-पत्नीने घर आणि मुलांचा खर्च एकत्र उचलावा:पती दोन EMI देत होता, पत्नीची मासिक पोटगी 50 हजारांवरून 25 हजार केली

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, जर दोन्ही जोडीदार कमावत असतील, तर घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च दोघांनी उचलावा. न्यायालयाने ही टिप्पणी त्या याचिकेवर केली, ज्यात एका पतीने पत्नी आणि अल्पवयीन मुलासाठी निश्चित केलेल्या मासिक पोटगीची रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती एम. एम. सथाये यांच्या एकल खंडपीठाने गेल्या आठवड्यात हा आदेश दिला. खंडपीठाने म्हटले…

Read More

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड:प्रतिस्पर्धी टोळीकडून पोलिस वाहनाचा पाठलाग करून हल्ल्याचा कट

पुणे शहरातील कुख्यात गुंड कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा कट उघडकीस आला आहे. प्रतिस्पर्धी टोळीने त्यांना न्यायालयात नेत असताना पोलिस वाहनाचा पाठलाग करून हल्ला करण्याची योजना आखली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले…

Read More