Headlines

बाबांनी माझ्या स्वप्नांना कधीच बंधन घातलं नाही:अभिनेत्री हेमांगी कवीने सांगितला 'स्वातंत्र्या'चा वैयक्तिक अर्थ आणि बालपणीच्या आठवणी

आपल्या दमदार अभिनयाने आणि रोखठोक विचारसरणीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तू अनोखी तरी सोबती’ या मालिकेत नीलांबरी ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हेमांगीने तिच्या बालपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. याचसोबत, एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिच्या आयुष्यातील ‘स्वातंत्र्या’चा खरा अर्थ काय, याबाबतही तिने…

Read More

पुण्यात पहिले मॉडेल नोंदणी कार्यालय सुरू:वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन'मुळे मोठी सुविधा; जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात करता येणार दस्त नोंदणी

पुणे येथे राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना मुद्रांक व नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हे कार्यालय सुरू झाल्याचे सांगितले. कोथरूड येथील रिव्होलेशन मॉलमधील या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मंजुषा…

Read More

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ:दोन घरफोड्यांमध्ये 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी 17 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटी आणि वडगाव बुद्रुक भागातील एका सोसायटीत या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी एका घटनेत, प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटीमधील त्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून…

Read More

Batwara 1947 Movie Review | Sunny Deol Preity Zinta Performance

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग- 4 स्टार्स कालावधी: 2 तास 25 मिनिटे कलाकार- सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी दिग्दर्शक- राजकुमार संतोषी राजकुमार संतोषी आणि सनी देओलची जोडी एकत्र येते, तेव्हा अपेक्षा आपोआप वाढतात. घायल, दामिनी आणि घातक या चित्रपटांनंतर, ‘बटवारा 1947’ मध्ये ही जोडी 1947 च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिसते. यावेळी कथेत राग…

Read More

Manisha Kayande Targets Sanjay Raut Over Eknath Shinde Criticism

संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस संपूर्ण भारतात दिसला नाही. ज्या माणसाने कोणती वार्डात निवडणूक लढवली नाही, उमेदवारी अर्ज दाखल कसे करतात ते माहिती नाही, प्रचार करण्याची वेळ कधी आली नाही. ते एकनाथ शिंदेंच्या जीवावर खासदार झाले आहेत आणि आम्हालाच शिवीगा . मनिषा कायंदे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचे काय कर्तव्य आहेत हे राऊतांना माहिती आहे का?…

Read More

उबाठामधला ठ काढून ढ करावा, नीलम गोऱ्हेंची टीका:सुषमा अंधारेंचा पलटवार- त्यांचा बुद्ध्यांक लक्षात पाहता त्यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची करावे

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर आणि न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “नीलम गोऱ्हे यांच्या नावामध्ये ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते,” अशी…

Read More

बबलाद शाळा दुर्घटनेवरून झेडपी सभेत खडाजंगी:‘शिवरत्न’ नाव बदलास मंजुरी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर अडीच तास चर्चा, प्रशासनाचा अहवाल अमान्य‎

सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या सभेत अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेच्या दुर्घटनेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच सभेत ‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव बद . यावेळी सभागृहात राजकीय विरोधकांचे दुर्मिळ ऐक्यही पाहायला मिळाले. बबलाद येथील शाळेचे छत कोसळून विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या दुर्घटनेवर सभेत तब्बल अडीच तास…

Read More

श्रावणमासानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

श्रावणमासानिमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सप्ताहांत भागवत कथा, गीता पठण, कीर्तन, हरीपाठ व रामकथा यांसह विविध भक्तिमय कार्यक्रम होणार असून भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. श्रावणमासाच्या पहिल्या सप्ताहात ह.भ.प. श्रीहरी महाराज…

Read More

माझा निर्णय अत्यंत शाश्वत, कोर्टात टिकून राहील:कपिल सिब्बल यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा दावा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार अपात्रतेसंदर्भात मी दिलेला निर्णय पूर्णपणे कायदेशीर…

Read More

Independence Day Bravery Medals | Police Fire Service Naxal Areas List

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिन 2026 च्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन सेवा, होम गार्ड, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवांमधील 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 301 शौर्य पदके, 92 विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदके आणि 664 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, CBI च्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही…

Read More