सोमवारपासून कावड यात्रेला प्रारंभ; शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज:लोकप्रतिनिधींनी केली गांधीग्राम महाकाल मंदिर परिसराची संयुक्त पाहणी
दक्षिण भारतातील सर्वात मोठी मानली जाणारी राजेश्वर नगरीची प्रसिद्ध ‘कावड यात्रा’ यंदा सोमवारपासून (दि. १७) सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त अकोट आणि अकोला शहरासह बाळापूर, पातूर, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या तालुक्यांतून हजारो शिवभक्त मोर्णा नद . यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर शारदा…