नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांच्या अनुदानाची मागणी:मोर्शीत भाकप, काँग्रेसच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन
मोर्शी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य शासनाने नुकतीच कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे सूतोवाचही केले होते. ही प्रोत्साहन राशी कर्जमुक्तीच्या…