Headlines

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक, जळगावसह मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज (८ ऑगस्ट) नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ‘या’ ७…

Read More

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू:लॉरेन्स गँगपासून संरक्षणासाठी तैनात होते, ड्यूटीवर कोसळले, डॉक्टरांनी मृत घोषित केले

बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर तैनात असलेल्या पोलिसाचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, याचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. IANS च्या अहवालानुसार, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल गणेश सलमान खानच्या घराबाहेर तैनात होते. त्यांचे वय 41 वर्षे होते. लॉरेन्स बिश्नोईपासून सलमानच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांमध्ये त्यांचा समावेश होता. कॉन्स्टेबल गणेश अचानक…

Read More

परभणीत निवृत्त प्राध्यापक दांपत्याला‎डिजिटल अरेस्ट करून 1 कोटीचा गंडा‎:आधार कार्डवर अतिरेक्यांनी बँक खाते काढल्याची भीती संशयितांनी दाखवली‎

तुमच्या आधार कार्डच्या आधारे ‎‎दहशतवाद्यांनी बँकेत खाते काढले आहे. त्याद्वारे आर्थिक व्यवहार ‎‎झाल्याची केस नोंद झाली, अशी‎भीती दाखवत, निवृत्त प्राध्यापक ‎‎दांपत्याला बदमाशांनी डिजिटल‎ अरेस्ट केले. तसेच वेगवेगळ्या चार ‎‎खात्यांतून मिळून १ कोटी ११ हजार‎रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ‎‎परभणी शहरातील समाधाननगर‎भागात घडली. या प्रकरणी नवा मोंढा‎पोलिस ठाण्यात पाच ते सहा‎अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला.‎ फिर्यादी…

Read More

धुके, पाऊस अन् डान्स; चांदबिबी महालावर अविस्मरणीय सहल:पहिली-दुसरीच्या 30 विद्यार्थ्यांनी घेतला निसर्गाचा आनंद; ऐतिहासिक वास्तूचीही घेतली माहिती

अभ्यासाच्या चार भिंतींपलीकडे जाऊन निसर्ग, इतिहास आणि आनंदाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. एका कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर शहरात आलेल्या पहिली व दुसरीच्या एकूण ३० विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी चांदबिबी महाल परिसराला भेट देत अविस्मरणीय सहलीचा आनंद लुटला. चांदबिबी महाल परिसरात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने आणि दाट धुक्याने…

Read More

दिल्ली-NCR मध्ये पाऊस, वाहतूक कोंडी:बिहारच्या बगहामध्ये 300 घरे पाण्याखाली; आग्र्यात रस्ता खचल्याने 20 फूट खोल खड्डा

राजधानी दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिल्ली आणि गुरुग्रामला जोडणाऱ्या महामार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहने मध्येच अडकून पडली. अनेक भागांत वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारीही दिल्लीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आतापर्यंत १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी २०११ नंतरची…

Read More

खड्ड्यांचं ग्रहण व बाजारामुळे घोडेगावात महाकोंडी:4 महिन्यात दोनदा कोंडी

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव (ता. नेवासा) येथे शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा महामार्गाचे ‘पार्किंग’ झाल्याचे वास्तव समोर आले. प्रशासनाचा ढिसाळ कारभार, पावसामुळे उघडे पडलेले खड्डे आणि जोडीला शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार यामुळे घोडेगावातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला. त्यामुळे अवघ्या अर्धा किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना अर्धा ते पाऊण तास घामाघूम व्हावे लागत होते. शुक्रवारी…

Read More

कुठे धो-धो, कुठे कोरडेच; जिल्ह्यात पावसाचा लहरी अंदाज:7 ऑगस्टपर्यंत 244.4 मिमी पाऊस; अकोले तालुका आघाडीवर, राहुरीमध्ये सर्वाधिक तूट‎

यंदाच्या पावसाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे. ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तब्बल २४४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ७ ऑगस्टपर्यंत केवळ १४१ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १०३.४ मिमी अधिक पाऊस झाला आहे. मात्र, जिल्ह्यात पावसाचे वितरण समान नसून अकोलेपासून राहुरीपर्यंत पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. यंदा ३० जूनपर्यंत…

Read More

भीमेला पूर, सीनेत पाणी,"माण’ तहानलेलीच:उजनीचे पाणी सोडण्याबाबत राजकीय उदासीनता; बंधारे अजूनही पूर्णपणे कोरडे ठणठणीत

पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीचे पात्र आणि त्यावरील सर्व के. टी. बंधारे अजूनही पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडले आहेत. एकीकडे भीमा नदीला यंदा दोन वेळा पूर आला असला, तरी तिची उपनदी असलेली माण नदी मात्र पाण्याच्या थेंबासाठी तरसत आहे. भीमा-सीना प्रकल्पातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले परंतु माण नदी…

Read More

थरूर म्हणाले- RSS ची विचारधारा बदलली नाही:त्यांचा उद्देश देशाला हिंदू राष्ट्र म्हणून पुढे नेण्याचा, पण भागवतांचे विधान बदलाचे संकेत

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, RSS चा मुख्य उद्देश भारताला हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाच्या रूपात पुढे नेणे हा आहे. त्यांची ही मूळ विचारधारा आजही बदललेली नाही. थरूर यांनी गुरुवारी IIMUN च्या मंचावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे विधान चांगले लक्षण मानले. त्यांचे म्हणणे आहे की, मी दहा वर्षांपासून संघप्रमुखांची विधाने आणि संदेश…

Read More

आजोबांकडून मिळाली कुस्तीची प्रेरणा:मोलमजुरी करणाऱ्या आईच्या मुलाची जागतिक स्तरावर स्पर्धेत दमदार झेप

माढा तालुक्यातील चांदज येथील १७ वर्षीय कुस्तीपटू पै. हनुमंत राजेंद्र जाधव याने अझरबैजानची राजधानी बाकू येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ मध्ये ४५ किलो फ्रीस्टाईल गटात ब्राँझ पदक पटकावत देशासह माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने इराणच्या महादी दाऊद दमेशचेली याचा ७-१ अशा फरकाने पराभव करून भारताला पदक मिळवून दिले. अत्यंत…

Read More