Headlines

मराठवाड्यात कुणबी जात‎पडताळणीचे 61 अर्ज अवैध:समितीच्या स्थापनेनंतर 15,597 अर्ज ठरले वैध‎

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ‎‎कुणबी, मराठा-कुणबी व‎कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र‎पडताळणी प्रक्रियेत न्या. संदीप शिंदे ‎‎समिती स्थापनेनंतर ३१ जुलै २०२६ ‎‎अखेरपर्यंत एकूण ६१ अर्ज पडताळणी ‎‎समित्यांनी अवैध (नामंजूर) ठरवले ‎‎आहेत. याच कालावधीत विभागातील ‎‎१५,५९७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून ‎‎त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात‎आली आहेत.‎ शासकीय आकडेवारीनुसार,‎न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन ‎‎झाल्यापासून मराठवाड्यातील ‎‎आतापर्यंतच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र ‎‎मिळाल्यानंतर जातपडताळणीसाठीचे ‎‎एकूण २०,१४३…

Read More

‘धनराज ज्वेलर्स' फोडले; सोने-चांदीचे दागिने लंपास:आमदार निवासाजवळ घरफोडी; चोरटे सीसीटीव्हीत‎

शहरातील राऊतवाडी परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत सराफा दुकान फोडले तसेच तीन फ्लॅटमध्ये घरफोडीचा प्रयत्न केला. या धाडसी चोरीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. ही घटना स्थानिक आमदारांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने पोलिस सुरक्षा व रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राऊतवाडी परिसरात…

Read More

अंतराळवीर अनिल मेनन यांचा 7 तासांचा विक्रमी स्पेसवॉक:बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी, 8 ऑगस्टच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. अनिल मेनन आणि जेसिका मीर यांनी केला स्पेस वॉक 2. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 ची यशस्वी चाचणी क्रीडा (SPORTS) 3. आर प्रज्ञानंदने ‘सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ’ विजेतेपद जिंकले विविध Miscellaneous 4.अमेरिकेने जन्मसिद्ध नागरिकत्व आणि बर्थ टूरिझमचे नियम कठोर केले 5….

Read More

मोताळा तालुक्यातील पलढग मध्यम प्रकल्प झाला "ओव्हरफ्लो':मध्यम प्रकल्पाची क्षमता 9.14 तर उपयुक्त जलसाठा 7.51 दलघमी‎

तालुक्यातील मध्यम प्रकल्प पलढग आज ७ ऑगस्ट रोजी, शुक्रवारी सकाळी शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नळगंगा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. प्रकल्प ७८.२८ टक्के भरला आहे. प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून तालुक्यात दमदार पाऊस…

Read More

विशेष मोहिमेत आरटीओने 2 खासगी बस:20 ऑटोंवर केली दंडात्मक कारवाई

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (आरटीओ) जिल्ह्यातील अवैध वाहतुकीविरुद्ध विशेष वाहन तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तांबटकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर शेख यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरात १०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. यात फिटनेस, परवाना व कागदपत्रांची वैधता संपलेल्या वाहनांवर…

Read More

खामगाव आगाराला विठुराया पावले:पंढरपूर यात्रा स्पेशल एसटी बसेसच्या माध्यमातून मिळाले 46 लाखांचे उत्पन्न प्रतिसाद

पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी तत्पर सेवा आहे. आगार प्रमुख पवन टाले यांच्या योग्य नियोजनामुळे येथील आगाराला यंदा ४६ लाख रुपयांच्या वर उत्पन्न मिळाले. त्यामुळे खामगाव आगाराला विठुरायाच पावले आहेत. आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पाऊले पंढरीकडे वळतात. कोणी खासगी वाहनाने प्रवास करतो. कोणी एसटीच्या बसने प्रवास करून पंढरीची वारी करतो. दरवर्षी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी…

Read More

PM Modi at IIT Delhi Convocation; Launches Param Pragya AI Supercomputer

नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी 11 वाजता आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभात (कॉन्व्होकेशनमध्ये) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभात 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यामध्ये 587 पीएचडीचे विद्यार्थी देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित केलेल्या ‘परम प्रज्ञा’ नावाच्या एआय (AI) आधारित…

Read More

शेटफळच्या महिलांचा डंका, विभागस्तरावर ‘उत्कृष्ट’:विभागातील 40 साधन केंद्रांमध्ये उल्लेखनीय कार्याची सिद्धेश्वर केंद्राची मोहोर, मुंबईमध्ये संस्थेचा सन्मान‎

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिला जाणारा पुणे विभागातील ‘उत्कृष्ट साधन केंद्र’ हा बहुमान मोहोळ तालुक्यातील सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळने पटकावला आहे. विभागातील ४० साधन केंद्रांमधून शेटफळच्या या केंद्राने उत्कृष्ट साधन केंद्र पुरस्कार मिळवून आपल्या उल्लेखनीय कार्याची मोहोर उमटवली. मुंबई येथे ३० आणि ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित माविमच्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत या…

Read More

धोकादायक शिक्षण:वर्गखोली अपुरी अन् गळक्या छताखाली तिसरीचे धडे; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

प्रतिनिधी | श्रीगोंदे शहरातील सिद्धार्थनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आजही अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेला स्वतंत्र अंगणवाडीची इमारत नसल्याने अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करून शिक्षण सुरू ठेवले जात आहे. मात्र, आता तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी…

Read More

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार:मुकादमाच्या मुलावर गुन्हा

पाथर्डी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याची आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात एका युवकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून…

Read More