जनुना येथील महावितरण कार्यालयात वृक्षारोपण:‘दिव्य मराठी’चे ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियान; विविध बहुपयोगी वृक्षांचे रोपण
अमरावती ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियानादरम्यान महावितरणच्या जनुना येथील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते आणि कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या हस्ते या वेळी २० झाडांचे रोपण केले. उपस्थितांनी या उपक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला. या वेळी मान्यवर म्हणाले, वृक्ष हे सर्वार्थाने प्रेरणादायी आहेत. ते धीरोदात्तपणे उभे राहतात….