पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट’:पक्क्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना; पडताळणीनंतरच यादी होणार अपलोड
पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ९५ गावांमधून तब्बल ३१ हजार १६७ कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग् . यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे…