पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात खंडेराव पाटील शिसोदे यांचा स्मृतिदिन:प्रतिकूल स्थितीवर मात करत यश मिळवा; गरिबीचे भांडवल करू नये- सुनील लांजेवार
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना श्रम, वेळ आणि बुद्धी यांचा समन्वय साधून यश संपादन केले पाहिजे. परिस्थितीतील अभावाचे कारण देऊन प्रयत्नांपासून दूर पळणे अयोग्य आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीचे भांडवल न करता जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असा सल्ला राज्य गुप्तवार्ता विभाग संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त सुनील कृष्णा लांजेवार यांनी दिला. पैठण येथील प्रतिष्ठान…