Headlines

एखाद्या व्यक्तीचे गुण-दोष स्वीकारून नकारात्मकता विसरल्यास “जीवनानंद’:बार्शीतील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ व्याख्यानमालेत डॉ. उपाध्ये यांचे विचार

कुटुंब आणि समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीचे गुण-दोष स्वीकारून जीवनामध्ये घडणाऱ्या नकारात्मक घटना विसरल्यास आयुष्य जगण्याचा आनंद वाढेल. त्यामुळे जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका, असे आवाहन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. . येथील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत “मन करा रे प्रसन्न” या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. या वेळी प्रमुख…

Read More

कोरड्या दुष्काळाचा जीआरही कोरडाच:भाळवणीत शासन निर्णयाची केली होळी, सरसकट मदत द्या, पंचनाम्यांचा फार्स कशाला’, कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका‎

नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मोठ्या घोषणा केल्या,हे फक्त उद्योगपतींचे सरकार असून, कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील केवळ ६ टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करत, दुष्काळ जाहीर करूनही शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पडत नसल्याच्या निषेधार्थ . या वेळी खासदार शिंदे म्हणाल्या, निसर्ग साथ देत नाही, तेव्हा मायबाप सरकार यांनी मदत करायची असते, हे सरकार मदत करण्याच्या मानसिकतेत…

Read More

मन,वचन अन् कायेने झालेल्या चुकांबद्दल सर्वांनी एकमेकांची क्षमा मागितली पाहिजे:मंगळवेढ्यात सकल जैन समाजातर्फे पालखी, राहुल शहा यांचे मार्गदर्शन‎

“पर्युषण पर्व हा आत्मशुद्धीचा पर्व आहे. या दहा दिवसात आपण क्रोध, मान, माया, लोभ यांचा त्याग करून क्षमा, अहिंसा आणि संयमाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. तपस्वी चंद्रजित शहा, सुगंधा शहा व रिशा शहा यांनी केलेली कठोर तपश्चर्या ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी . या वेळी विजयकुमार नाझरकर, अजित नाझरकर, अरविंद नाझरकर, किरण धोंगडे, प्रवीण शहा, प्रशांत शहा,…

Read More

पावसासाठी मुस्लिम बांधवांची तीन दिवस ‘दुवा’:मिरजगावच्या ईदगाह‎मैदानावर नमाज पठण‎

कर्जत तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीतून बळीराजाची सुखरूप सुटका व्हावी आणि राज्यभर पावसाचे आगमन व्हावे, यासाठी मिरजगाव येथील मुस्लिम समाजबांधवांनी सलग तीन दिवस सामूहिक नमाज पठण करून प्रार्थना केली. ईदगाह मैदानावर एकत्र येत ‘निसर्गराजाने कृपा करावी, पाऊस पडावा आणि दुष्काळ दूर व्हावा, अशी दुवा करण्यात आली. शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्यावरच समाजातील प्रत्येक घटकाचे जीवन अवलंबून आहे….

Read More

मुलांनो, मोबाइलच्या दुनियेतून बाहेर या; मैदानावर घाम गाळा!:क्रीडा अधिकारी खुरंगे यांचे प्रतिपादन, मिरजगावात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सुरू

यशासाठी नियोजन आणि शिस्त महत्त्वाची आहे. आजची तरुणाई मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. या आभासी दुनियेत अडकण्यापेक्षा मैदानावर उतरून खेळाला प्राधान्य द्या. शेतकरी जसा सातत्याने कष्ट व योग्य नियोजन करून उत्पादन घेतो, त्याचप्रमाणे खेळाडूंनीही सराव, मेहनत आणि नियोजनातून कौशल्य विकसित करावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले. महात्मा फुले कृषी…

Read More

टंचाई दारात; आराखडा मात्र कागदावरच!‎:जिल्ह्यात 137 टँकरने 2 लाख 53 हजार नागरिकांची तहान भागवली जातेय‎

दोन वर्षे सप्टेंबरअखेर टँकरमुक्त राहिलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. सध्या १२९ गावे आणि ७०१ वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ५३ हजार ५६३ नागरिकांची तहान १३७ टँकरद्वारे भागवली जात आहे. पाऊस सरासरीच्या अवघ्या ६६ टक्क्यांवर थांबल्याने पुढील महिन्यांत टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असतानाच, या संकटाचा सामना करण्यासाठीचा टंचाई आराखडा मात्र अद्याप पूर्ण…

Read More

‘सन्मान, सुरक्षितता अन् संवेदनशीलता’चा विद्यार्थ्यांना मंत्र:आयएमएसमध्ये लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यावर जनजागृती, वैयक्तिक मर्यादा,परस्पर सन्मानाबाबत मार्गदर्शन‎

इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च), अहिल्यानगर येथे विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत (POSH) जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि सर्वसमावेशक शैक्ष . अंतर्गत तक्रार समितीच्या प्रेसायडिंग ऑफिसर व ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांनी प्रभारी संचालक डॉ. प्रणोती तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना POSH कायदा २०१३, यूजीसी नियमावली…

Read More

उद्यापासून WhatsApp वर मेसेज पाठवणे सशुल्क:सध्या केवळ व्यावसायिक कंपन्यांना लागू, ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार नाही

१ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मवर कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या संदेशांवर शुल्क आकारले जाईल. सध्या ग्राहकाच्या चौकशीच्या संदेशानंतर २४ तासांपर्यंत कंपन्या मोफत उत्तर पाठवू शकतात. आता या कालावधीत पाठवलेल्या प्रत्येक सेवा संदेशासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. ऑर्डरची पुष्टी आणि डिलिव्हरी अपडेटसारखे संदेशही मोफत राहणार नाहीत. प्रत्येक बिझनेस नंबरला महिन्यातील पहिले १,००० सेवा संदेश मोफत मिळतील. त्यानंतर…

Read More

नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना!:अण्णासाहेब पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त अभिवादन‎

मराठा समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कामगार चळवळीचे नेते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी दिलेला स्वयंरोजगार व उद्योजकतेचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून नोकरी देणारे यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. अहिल्यानगर येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास…

Read More

दिल्ली विमानतळावर 10 चिनी ड्रोन जप्त:विना जीपीएस उड्डाण करण्यास सक्षम, हाँगकाँगहून व्हिएतनाममार्गे आणले होते

दिल्ली विमानतळावर कस्टम्सने तीन भारतीय प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचे 10 लष्करी ड्रोन जप्त केले आहेत. तिघेही 25 सप्टेंबर रोजी हाँगकाँगहून व्हिएतनाममार्गे टर्मिनल-3 वर पोहोचले होते. गुप्त माहितीच्या आधारे ग्रीन चॅनेल पार करताना त्यांना रोखण्यात आले. सामानात चिनी कंपनी ऑटेल रोबोटिक्सचे 10 एमडीएक्स-1 ड्रोन, 11 कंट्रोलर, 10 कॅमेरा गिंबल, 60 प्रोपेलर, 20 अँटेना, 40 जॉयस्टिक आणि…

Read More