संभाजीनगरात पीएसआय, अंमलदार 5 हजार रुपये लाच घेताना जेरबंद:लेट नाइट अपडेट दोषारोपपत्र पाठवण्यासाठी लाच
खूनाच्या प्रयत्नात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुलाला मदत करून न्यायालयात लवकर दोषारोपपत्र पाठवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणारे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशांत पासलकर व अंमलदार सुभाष राठोड यांना एसीबीने मंगळवारी रात्री रंगेहाथ पकडले. पासलकर याने महिलेकडे १५ हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. पहिला हप्ता ५ हजार रुपये देताना एसीबीने…