आशा भोसले यांचं शेवटचं गाणं रिलीज:‘ए मेरी जिंदगी…’चा सुरेल आवाज पुन्हा घुमला, VIDEO पाहून चाहते भावूक
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आजही संगीतप्रेमींच्या मनावर कायम आहे. 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला होता. आता त्यांच्या 93व्या जयंतीनिमित्त आशा भोसले यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं चित्रपटगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ए मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ असं या गाण्याचं…