संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त लासलगावी पालखी:भक्तिमय साेहळ्यात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम; प्रवचनाला भाविकांची गर्दी
येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात सकाळी महाराजांच्या मूर्तीचे अभिषेकासह पूजन केले. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी काढलेल्या पालखी सोहळ्याने मंदिर . विद्यानगर, सुमतीनगर व अमृतनगर परिसरातून संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यानंतर मंदिर परिसरात विक्रम…