‘भाई, मर रहा हूं’ ढिगाऱ्यात दबलेल्या नीरजचा फोन:दिल्ली PG दुर्घटनेतून वाचलेल्या 2 विद्यार्थ्यांची आपबीती, 4 तासांनंतर झाली सुटका
दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये रविवारी हॉस्टेल डेजची इमारत कोसळली, तेव्हा आपल्या खोलीत असलेल्या विद्यार्थ्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंद आधीपर्यंत विद्यार्थी आपापल्या खोल्यांमध्ये होते, ते अचानक अनेक टन ढिगाऱ्याखाली दबले गेले. याच ढिगाऱ्यात नितेश छिब आणि नीरज बावा हेही अडकले होते. 19 वर्षांच्या नितेशचा जीव लेंटर आणि ढिगाऱ्याच्या मध्ये असलेल्या एका लहानशा जागेने वाचवला. त्याचा…