Headlines

कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोली यांच्या घरी ED ची छापेमारी:खासदार मुलीच्या घरासह 18 ठिकाणी शोधमोहीम; अद्याप तपासाचे कारण उघड नाही

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली, त्यांची मुलगी आणि खासदार प्रियंका जारकीहोली यांच्यासह काही इतर लोकांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. ईडीच्या कारवाईत बेंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीतील सतीश जारकीहोली यांचे निवासस्थान आणि प्रियंका जारकीहोली यांच्याशी संबंधित परिसर यांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांनी याला एका नवीन चौकशीचा भाग असल्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ईडीची पथके…

Read Full News

स्त्रीपात्र, दादला, बुरगुंडा पात्रांची विनोदातून भाष्य करत जनजागृती:भारूडकारांनी विडंबनात्मक फटकारे मारत पापरीकरांचे केले प्रबोधन

लेक मी संतांची, गाव चोरला ग बाई, करावं याला कांही बाई उपाय होत नाही, बया तुला बुरगंडा होईल गं.. ‘नाथाच्या घरची उलटी खूण, अन पाण्याला मोठी लागली तहान,’ ढवाळ लागलंय गड्याला.. . याचा म्हातारा गरवार झाला..’करू नका गर्भात खून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो..’ आज एक नवल देखिले रे भाई… मुंगीने हत्ती संगे…

Read Full News

सामाजिक सद्भावातूनच होते समाजातील प्रश्नांची उकल:मंगळवेढा येथे बैठकीत कुलकर्णी यांचे प्रतिपादन‎

समाजातील विविध प्रश्न व समस्या वादातून नव्हे, तर विचारमंथन, संवाद आणि परस्पर समन्वयातून सोडवल्या जाऊ शकतात. सामाजिक सद्भाव हा केवळ विचार नसून तो व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आचरणातून निर्माण होणारा संस्कार आहे, असे प्रतिपादन स्वानंद कुलकर्णी यांनी केले.ते लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे रविवार, ६ सप्टेंबर रोजी सामाजिक सदभाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी…

Read Full News

सेन्सेक्समध्ये 500 अंकांपेक्षा जास्त घसरण, 75,000 वर:निफ्टी देखील 150 अंकांनी घसरला; बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जास्त घसरण

आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक घसरणीसह 75,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची घसरण झाली आहे, तो 23,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये आज जास्त घसरण आहे. आजपासून 6 IPO मध्ये बोली लावण्याची संधी करमतारा इंजिनिअरिंग, एलसीसी प्रोजेक्ट्स, स्टीमहाऊस…

Read Full News

राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा- निशादीदी‎:नवचैतन्य येण्यासाठी गोकुळाष्टमीला आई आपल्या मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे सजवते ‎

श्रीकृष्ण सत्य युगातील महाराजकुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता होतो. आज परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूपात या सृष्टीवर दिव्य अवतरण करून ज्ञानमुरलीद्वारे मानवाला मार्गदर्शन करीत आहेत. या ज्ञानामुळे बुद्धी, दिव्य गुण, दिव्य शक्ती आणि श्रेष्ठ संस्कारांचा आंतरिक शृंगार होत आहे. त्यामुळे जीवन चारित्र्यसंपन्न बनते. आंतरिक शृंगार अविनाशी, तर बाह्य शृंगार विनाशी…

Read Full News

दारूडा नवरा अन् चिडलेली पत्नीच्या संवादांनी प्रेक्षागृहात हास्यकल्लोळ:बार्शीत मायबोली सांस्कृतिक मंडळातर्फे विनोदी कार्यक्रमाचे आयोजन‎

रात्रीच्या गडद अंधारात दारूच्या नशेत झिंगत घरी पोहोचलेला नवरा आणि त्याची ताटकळत वाट पाहत बसलेली बायको… या रोजच्या कौटुंबिक प्रसंगाला जेव्हा विनोदाची झालर लागली, तेव्हा संपूर्ण नाट्यगृहात श्रोत्यांना हसून हसून लोटपोट होण्याची वेळ आली. ‘हास्यरंग’ नाट . एकेकाळी हास्य जत्रा गाजवणारे प्रसिद्ध हास्य कलाकार विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, गौरव मोरे आणि मयुरी रानडे यांनी एकूण…

Read Full News

मराठा समाज आरक्षण:केममध्ये बाजार बंद, व्यापारपेठा थंड‎, एक मराठा-लाख मराठासह चलो मुंबईच्या घोषणा‎

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी करमाळा तालुक्यातील केम ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ८) एकजूट दाखवली. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केम गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावातील व्यापारी, नागरिक आणि मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी…

Read Full News

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा:तृणधान्यांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन; महिलांच्या सक्षमीकरणाला आधार‎

ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, पारंपरिक पिकांचे संवर्धन व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मौजा कुटंगा येथे महिला शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेतीच्या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून…

Read Full News

Rajpal Yadav Check Bounce Case Relief; Supreme Court Deadline Set

उत्तर प्रदेश8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चेक बाऊन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने आत्मसमर्पण करून तुरुंगात जाण्यापासून अंतरिम सूट दिली आहे. मात्र, त्यांना ही सवलत फक्त एका अटीवर मिळाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी केली. लाईव्ह लॉनुसार, न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, राजपाल यादव यांनी बुधवारपर्यंत…

Read Full News

खेळाडूंच्या भवितव्याशी डिजिटल खेळ; सॉफ्टवेअर ठप्प:क्रीडा स्पर्धा लांबणीवर, दोन खेळांमध्ये खेळण्याची‎संधी कमी असण्याची शक्यता‎

जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडू, स्पर्धा, क्रीडा प्रकार, तारीख, वेळ, संघ, शाळांची नोंदणी करण्यासाठी शासनाने केवळ एकच सॉफ्टवेअर तयार केले. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये सतत येत असलेले अडथळे, तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करण्याचे प्राथमिक स्तरावरील कामच सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात एक ते दीड…

Read Full News