Government Conspiracy Against Manoj Jarange Patil
सरकारच्या मते मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग संपला आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांना मारायचे आहे, आता त्यांच्या उपोषणाचा सरकारने निवडणुकीत फायदा घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जरांगे पाटलांचे उपोषण सरकारसाठी गळ्याचा फास बनला आहे, असे खास . संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशात जातात तेव्हा तिथल्या मशिदीमध्ये जात तिथल्या…