Headlines

लव्ह जिहादचा अजेंडा घेऊन येणाऱ्यांना गरब्यात रोखावेच लागेल:धनुष्यबाण गोठवण्याची मागणी म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे- नवनाथ बन

नवरात्र उत्सव हा हिंदूंचा सण आहे त्यामध्ये हिंदुत्ववादी लोकांनीच आले पाहिजे, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून धरला जात आहे. मुळामध्ये इतर धर्मीय लोकांनी या सणामध्ये यायचे का त्याला विरोध करायचा का नाही याबद्दल दुमत आहेत. पण ज्या पद्धतीने गरब्यामध्ये येत लव्ह जिहाद केला जातो त्याला आमचा विरोध आहे, त्यामध्ये येत हिंदू माता-भगिणींवर नजर ठेवणाऱ्यांना दूर…

Read Full News

Shambhuraj Desai Warns Manoj Jarange Over Criticizing Eknath Shinde

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवर मंत्री शंभुराज देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे य . मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारने शब्द पाळला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या काळात सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू…

Read Full News

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी:राज्यात मिळवला द्वितीय क्रमांक, मुंबईत होणार सत्कार

एकात्मिक बालविकास सेवा योजनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेने दमदार कामगिरी केली असून राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल ता 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत महिला बाल विकास विभागाच्या वतीने सुमारे एक हजार अंगणवाड्या चालविल्या जातात. या…

Read Full News

एमपीएससी करणाऱ्या तरुणाची पुण्यात आत्महत्या:अडीच लाखांच्या कर्जामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय; सुसाईड नोटमध्ये उल्लेख

एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नारायण पेठ परिसरात घडली. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना प्राथमिक…

Read Full News

चांदी ₹1,891 ने वाढून ₹2.36 लाख प्रति किलो:सोने ₹355 ने महाग होऊन 10 ग्रॅम 1.53 लाखांवर पोहोचले, पुढील काळात दर आणखी वाढू शकतात

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 355 रुपयांनी वाढून 1.53 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, एक किलो चांदीची किंमत आज 1,891 रुपयांनी वाढून 2.36 लाख रुपये झाली आहे. या वर्षी सोने ₹20 हजार महाग झाले या वर्षी सोन्या-चांदीच्या…

Read Full News

डीजे-दणदणाट संस्कृतीला शोभत नाही:लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळकांचा मंडळांना स्पष्ट संदेश; उत्सवाला गालबोट लागेल असे काही करू नका!

गणेशोत्सवाची परंपरा सुरू करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी आज गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप आणि वाढत्या डीजे संस्कृतीवर परखड मत व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना समाज संघटन होती, मात्र आजकाल आवाजाची मर्यादा ओलांडून लावले जाणारे डीजे आणि त्यावरील दणदणाट हा आपल्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. डीजे आणि…

Read Full News

नितीन नवीन म्हणाले- पंतप्रधानांनी तरुणांना निराशेमधून बाहेर काढले:त्यांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी कुटुंबे गरिबीतून बाहेर आली, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढली

भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली तेव्हा देशात निराशेचे वातावरण होते, पण त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांना यातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी दावा केला की, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 25 कोटी गरीब कुटुंबे गरिबीतून बाहेर आली आणि भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढली. भाजप अध्यक्षांनी हे विधान पंतप्रधान मोदींच्या जनसेवा आणि समर्पणाची 25…

Read Full News

Ravikant Tupkar Protest In Amravati; Demands Drought Relief & Loan Waiver

पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसक . पत्रकार परिषदेत सरकारवर घणाघात आंदोलनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी सरकारला खडे बोल सुनावले. “पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कपाशी आणि मूग…

Read Full News

हिंगोलीतील दुष्काळाचा पालकमंत्र्यांना विसर:दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडणार, नामदेव पतंगे यांचा इशारा

हिंगोली जिल्हा भीषण दुष्काळाच्या सावटाखाली होरपळत असताना आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र या गंभीर परिस्थितीचा पूर्णपणे विसर पडला आहे. हिंगोलीच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांनी तातडीने दुष्काळी परिस्थितीचा आढावा न घेतल्यास, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे….

Read Full News

पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कंपनीला आग:अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

पिंपरी-चिंचवड शहरातून आगीची एक भीषण घटना समोर आली आहे. चिंबळी फाटा परिसरातील एका प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. प्लास्टिकच्या साहित्यामुळे आगीने काही वेळातच अत्यंत रौद्र रूप धारण केले असून, संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे ढग पसरले आहेत. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच…

Read Full News