Headlines

राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुखांच्या जन्मगावी विकासाची प्रतीक्षा:प्रलंबित प्रकल्पांसाठी नातू गजानन देशमुखांचे थेट पंतप्रधानांना पत्र

राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कडोळी येथील प्रलंबित विकासकामे आणि कौशल्य विकास केंद्रासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत त्यांचे नातू गजानन देशमुख यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. अनेक वर्षे लोटूनही या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ​भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्म…

Read Full News

राज्यात 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगामाचा श्रीगणेशा:साखरेचे दर वाढवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे करणार शिफारस

राज्यातील सन २०२६-२७ च्या आगामी ऊस गाळप हंगामाचे धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली. तसेच, शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताचा समतोल साधत साखर कारखान्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय…

Read Full News

कात्रजमध्ये धक्कादायक घटना!:नवव्या मजल्यावरून पडून 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू

पुण्यातील कात्रज परिसरात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. माया रेड्डी असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरासह भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माया रेड्डी ही मूळची हैदराबाद येथील रहिवासी होती. वैद्यकीय शिक्षणासाठी ती पुण्यात आली होती. कात्रज…

Read Full News

सुप्रीम कोर्टात युक्तिवाद-राहुल गांधी VVIP नाहीत, लवकर सुनावणी व्हावी:CJI सूर्यकांत म्हणाले- आधी सुनावणी हवी असेल तर अर्ज दाखल करा, आमच्यासमोर सर्व प्रकरणे समान

राहुल गांधींनी लष्करावर केलेल्या वक्तव्याशी संबंधित मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार वकील गौरव भाटिया यांनी सांगितले की, हे प्रकरण सुमारे 5 महिन्यांपासून सुनावणीसाठी सूचीबद्ध झालेले नाही. ते म्हणाले की, राहुल गांधी काही VVIP नाहीत की प्रकरणाच्या सूचीसाठी इतका वेळ लागावा. यावर CJI सूर्यकांत म्हणाले, “आमच्यासमोर सर्व समान आहेत.” न्यायालयाने…

Read Full News

Maharashtra Aggregator Policy Update; Pratap Sarnaik Mandates Marathi Language

राज्यात ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत नवीन ॲग्रिगेटर धोरणाची घोषणा केली. यास . ओला-उबेर चालकांसाठी नवी आणि कडक नियमावली सहकार टॅक्सी, देवदत्त टॅक्सी, सिटी फ्लो, रॅपिडो, ओला, उबेर आणि शालिनी कॅब्स यांसारख्या कंपन्यांच्या…

Read Full News

बिडकीनमध्ये चार तास रास्ता रोको:टोलनाका हटवण्यासह तीन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांचा तीव्र जनआक्रोश

छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील बिडकीन येथे उभारण्यात येत असलेला टोलनाका गावातून हटवावा, बिडकीन येथे बायपास करण्यात यावा आणि बिडकीनला महानगर निगम प्राधिकरणातून वगळण्यात यावे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी (9 सप्टेंबर) बिडकीन येथे तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर-पैठण…

Read Full News

राहुल गांधींनी मोबाईलवर मंत्र्यांना दाखवले खराब रस्ते:रायबरेलीमध्ये अडीच तास बैठक, अधिकाऱ्यांना विचारले- सरकार पैसे देत असताना काम का होत नाहीत?

रायबरेलीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ‘दिशा’च्या बैठकीत कॅबिनेट मंत्री मनोज पांडे यांना त्यांच्या मोबाईलवर रस्त्यांची दूरवस्था दाखवली. त्यांनी खराब रस्ते आणि खड्ड्यांची छायाचित्रे दाखवून PWD च्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारले की रस्त्यांची अवस्था अशी का आहे? राहुल यांनी बुधवारी सांगितले की, जेव्हा सरकार निधी देत आहे, तर काम का होत नाहीये? ग्रामीण जोड रस्त्यांची…

Read Full News

मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ:अनमॅपिंगद्वारे 3 कोटी मतदारांवर अन्याय', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. एसआयआर (SIR) प्रणालीच्या माध्यमातून सरकारने ‘अनमोली’ आणि ‘एएसडी’ (ASD) नावाचा भस्मासूर तयार करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू केल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. मतदार यादीतील घोळ: 30 टक्के मतदार…

Read Full News

Maharashtra Mahabhumi Stack Portal Launch; Chandrashekhar Bawankule Updates

राज्यातील जमिनीच्या खरेदी-विक्री आणि इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘महाभूमी स्टॅक’ नावाचे एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार (ॲप) विकसित केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत या ऐतिहासिक . ‘महाभूमी स्टॅक’: एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती बावनकुळे यांनी सांगितले की, “आम्ही महाभूमी स्टॅक ॲप डेव्हलप केले आहे. यामध्ये विखुरलेल्या विविध…

Read Full News

Pune MPSC Student Suicide Case; Abhijeet Dipke Slams State Government

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने नैराश्य आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पेपर . आत्महत्या करणारा तरुण कोण? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रथमेश देशमुख असून, तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी होता….

Read Full News