Headlines

तेल्हाऱ्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचा तहसीलवर धडक मोर्चा:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत; पीकविमा तातडीने द्या‎

अपुऱ्या व असमान पावसामुळे खरीप हंगाम अक्षरशः संकटाच्या विळख्यात सापडला असून पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेल्हारा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. या मागणीसाठी मंगळवारी तालुक्यातील श . यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात पावसाचे वितरण अत्यंत कमी राहिले आहे. काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अनेक गावांमध्ये पावसाने मोठा…

Read Full News

दुबार पेरणीचे संकट; कर्जमाफीचा लाभदेखील शेतकऱ्यांना मिळेना:जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर करण्यात आले आंदोलन‎

शेतकरी दुबार पेरणीसह अन्य संकटांचा सामना करत असून, आता तर अॅग्रीस्टॅक क्रमांक मिळत नसल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहोत. त्यामुळे तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करत बार्शीटाकळी शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी हातात सुकलेले सोयाबीन घेत परिस्थिती किती भिषण आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न…

Read Full News

गर्भलिंग तपासणीची तक्रार; अरबट सोनोग्राफी केंद्राला भेट:खामगावात जिल्हा शल्यचिकित्सकांकडून चौकशी‎

येथील अरबट सोनोग्राफी व एक्स-रे सेंटरमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी आपल्या पथकासह सेंटरला भेट देत सोनोग्राफी मशीन, रुग्ण तपासणीच्या नोंदी तसेच विविध कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे…

Read Full News

दीपिका – रणवीरचे मुलगी दुआच्या वाढदिवसानिमित्त फोटोशूट:यामध्ये ती आई आणि वडिलांसोबत मजा-मस्ती करताना दिसली

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या बाळाची घोषणा केल्यानंतर, या जोडप्याने मंगळवारी एका फॅमिली फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले. दीपिका आणि रणवीरची मुलगी, दुआ, देखील या फोटोशूटमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीरसोबत दुआने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. रणवीर सिंगने फोटोंना कॅप्शन दिले, “बेबी…

Read Full News

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या; अन्यथा आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक; पावसाचा खंड पडल्याने शेतकरी अडचणीत आल्याने घातले साकडे‎

जिल्ह्यात गेल्या ४२ दिवसांपासून पावसाचा खंड पडला असून संकटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, यासह अन्य मागण्या करीत काँग्रेसने मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्या लावून धरल्या. तसेच जिल् . शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकली आहेत. खरिपाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळल्याने जिल्ह्यात तातडीने दुष्काळ निवारण उपाययोजना लागू…

Read Full News

ई-घंटागाड्या चार्जिंगसाठी 60.18 लाखांतून ट्रान्सफार्मर:वीज व्यवस्था, प्रभाग 4 व 17 मध्ये दाेन जागा; विषयांना देण्यात आली मंजुरी‎

अकोला मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनात ई-वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. घनकचरा संकलन करणाऱ्या ई-वाहनांसाठी प्रभाग ४ व १७ मधील दोन जागांवर ट्रान्सफार्मरसह विद्युत चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान निधी अंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. दोन्ही कामांची अंदाजपत्रक…

Read Full News

9 सप्टेंबरच्या चालू घडामोडी:भारत-जपान दरम्यान 'वीर गार्डियन 26' लष्करी सराव आजपासून, मल्याळी दिग्दर्शक सरथ यांचे निधन

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. वीर गार्डियन 26 सराव आजपासून सुरू होईल 2. पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये 35200 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प सुरू केले आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या दौऱ्यावर श्रीलंकेत पोहोचले निधन (DEATH) 4. मल्याळी चित्रपट दिग्दर्शक आर सरथ यांचे निधन…

Read Full News

आयुक्त कार्यालयावर ठिय्या:शेतकऱ्यांना नाही, मग कोणालाच नाही; लोकप्रतिनिधींचे वेतन, भत्ते, खर्च रोखा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तुपकर यांचा एल्गार‎

. लोकप्रतिनिधींचे वेतन, भत्ते आणि प्रकल्पांवरील खर्च रोखा. शेतकऱ्यांना मदत पुरवा, अशी आग्रही मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केली आहे. याच मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मते आंदोलनाचे हे लोण लवकरच राज्यभर पसरणार आहे. त्यासाठी सर्वदूर त्यांची भ्रमंती सुरू आहे. या भ्रमंतीअंती राज्यात पंजाबमधील…

Read Full News

काँग्रेसने जिल्हाधिकारी ‎कार्यालयावर दिली धडक‎:पीक पंचनामे, डफरीनचा अहवाल, वाघिणीच्या हल्ल्यांची चौकशी; गुन्हेगारीवर कारवाईची मागणी

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटाचा चौकशी अहवाल जाहीर करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, वाघिणीच्या हल्ल्यांची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आदी मागण्यांसाठी काँग्रेसने मंगळवारी जिल्हाकचेरीवर धडक दिली. निदर्शने व घोषणाबाजी केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवले….

Read Full News

अहमदपुरात महामोर्चा, उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारला मुंबईत धडकण्याचा इशारा:अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची एकमुखी मागणी‎

महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे तत्काळ उपवर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थन कृती समिती आणि मातंग समाजाच्या वतीने रविवारी (८ सप्टेंबर) अहमदपूरमध्ये भव्य महामोर्चा काढण्यात आला. . शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर…

Read Full News