Headlines

वाखरी ते पंढरपूर मार्ग 8 दिवसात खुला होणार:पालखी आगमनापूर्वी महामार्गावरील कामे पूर्ण; 20 जुलैपर्यंत मलपे ओढ्याचा पूल सुरू होणार‎

वाखरी ते पंढरपूर या मार्गावरील महत्त्वाच्या दोन्ही पुलांची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. तसेच रस्त्याचेही बहुतांश काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवून, रस्ता भाविकांसाठी सुरक्षित आणि सुरळीत केला जाईल, अशी माहिती राष . पालखी सोहळ्याचे पंढरपूर तालुक्यात २२ जुलै रोजी आगमन होणार असून, तत्पूर्वी भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी…

Read More

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 217 व्यवसायांची तपासणी:3 हॉटेल्स बंद, 172 अन्नपदार्थांचे नमुने घेतले; सुरक्षित, दर्जेदार अन्न नसल्याने हॉटेलवर कारवाई‎

आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून . अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा…

Read More

कॉरिडॉर विरोध:मुख्यमंत्र्यांना आषाढीला दाखवणार काळे झेंडे, मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला इशारा‎

गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरबाबत आम्हाला विश्वासात घेणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, एकही आमदार किंवा मंत्री भेट देत नसल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी दिली. या विषयी येथील पश्चिम द्वार व्यापाऱ्यांनी विशेष बैठक घेत आपला हा…

Read More

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 77,350 वर:निफ्टीही 50 अंकांनी वाढला; ऑटो आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 16 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 77,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 24,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 15 जुलै रोजी अमेरिकन बाजारात…

Read More

बार्शीत पाणी पेटले, सीओंच्या दालनात तोंडाला काळ्या फिती बांधून ठिय्या:पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकण्याचा अक्कलकोटे इशारा‎

पाणी टंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी (दि. १५) सकाळी तोंडाला काळ्या फिती बांधून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यां समोर . या ठिय्या आंदोलनात नगरसेवक कृष्णराज बारबोले, नवनाथ माळगे, मुज्जमील पठाण, महेंदमिया लांडगे, जोतिर्लिंग कसबे, सायरा मुल्ला, अजय भानवसे, शंकर देवकर, बबलू साळुंखे, आर्यन…

Read More

उषा साठे हत्येप्रकरणी अकलूज बंद; बाजारपेठांमधील बहुतांश व्यवहार ठप्प:योद्धा प्रतिष्ठानच्या हाकेला व्यापाऱ्यांची साथ; आरोपी देशमुख याला शिक्षा देण्याची मागणी‎

अकलूज चौडेश्वरवाडी येथील उषा विजय साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या अकलूज बंदला शहरातील व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. दवाखाने व मेडिकल वगळता बहुतांश व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अकल . प्रांत कार्यालयावर धडकला बहुजन समाजाचा मोर्चा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सकल बहुजन समाजाच्या वतीने अकलूज येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा…

Read More

शेतकऱ्यांची कोंडी करणारी ‘अमेरिकन डील’ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी:मूर्तिजापुरात शेतकरी संघटना आक्रमक, पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना निवेदन‎

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणारी ‘अमेरिकन डील'(करार) केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात उपविभागीय . पंतप्रधानांना पाठवलेल्या संयुक्त निवेदनात प्रामुख्याने शेती आणि शेतकरी हिताच्या तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकरी…

Read More

चित्रकलेत यश मिळवण्यासाठी चौफेर वाचनाचा व्यासंग आवश्यक:राज्यस्तरीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा; अतिथींनी केले मार्गदर्शन‎

बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय व ललित कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ परिसरातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. चित्रकलेच्या विश्वात नाव अजरामर करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करणे शिकले पाहिजे. सभोवतालच्या घटना पाहणे. कान व डोळे सतत उघडे ठेवणे. सतत काम करणे. सातत्याने चौफेर वाचनाची…

Read More

एफडीएची कारवाई:‘गणेश स्वीट मार्ट'वर छापा; अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित, दुकानात घाणीचे साम्राज्य, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये भेसळयुक्त अन्नपदार्थ व अस्वच्छतेविरोधात सध्या तीव्र मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत जठारपेठ चौक, तापडियानगरातील “मे. गणेश स्वीट मार्ट’ वर अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी कारवाई केली. तपासणीदरम्यान या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने, सार्वजनिक आरोग्याच्या हितास्तव या पेढीचा अन्न व्यवसाय परवाना…

Read More

सोलापूरच्या कोरवलीत थरार:शेतातील विहिरीत आढळली महाकाय मगर, वनविभागाकडून सुखरूप रेस्क्यू ऑपरेशन

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात एका शेतातील विहिरीत चक्क एक महाकाय मगर आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सलग दोन दिवस चाललेल्या या थरारानंतर अखेर सोलापूर वनविभागाच्या पथकाने या मगरीला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विहिरीच्या कडेलाच बसली होती…

Read More