Headlines

मुनगंटीवारांचे मंत्रिपद-मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय योग्य वेळी मुख्यमंत्री घेतील- भाजप:105 आमदार असताना शिंदेंना मुख्यमंत्री केले, भाजप त्यांचे महत्त्व कमी करत नाही

महायुतीमध्ये छोट्या गोष्टीवरुन नाराजी नाट्य होण्याचे कारण नाही. बंगले देण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे काम असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत हा विभाग काम करतो. त्यामुळे बंगल्याच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल त्यामुळे महायुतीमध्ये मतभेद होतील अशी स्वप्ने काही लोकं बघत असतील तर त्यांना तसा अधिकार आहे, असे सचिन आहिर यांना शासकीय बंगला न मिळाल्याने ते…

Read More

विरारच्या अर्नाळा बीचवर मोठी दुर्घटना:समुद्रात गेलेली 4 मुले बुडाली; 2 बेपत्ता; प्रशासनाची समुद्रात जाण्यास होती बंदी

विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचा स्पष्ट इशारा आणि बंदी आदेश धुडकावून समुद्रात पोहण्यासाठी गेलेली नालासोपारा येथील 4 अल्पवयीन मुले बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. यापैकी 2 मुलांना वाचवण्यात पोलिसांना आणि होमगार्डना यश आले असून, बेपत्ता असलेल्या उर्वरित 2 मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत…

Read More

हिंगोलीत बळीराजा चिंतेत:10 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने 'धोंडी धोंडी पाणी दे' च्या गजरात तरुणांचे वरुणराजाला साकडे

जिल्हयात पावसाने उघडीप दिल्याने आता कोवळी पिके माना टाकू लागली असून पुढील चार दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. तर दुसरीकडे सेनगाव येथे पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे चा गजर घुमू लागला आहे. हिंगोली जिल्हयात खरीप हंगामात 4.10 लाख हेक्टरपैकी 3.10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी…

Read More

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना ताब्यात घेतले

अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा भाऊही भाजले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बाहेर कर्मचारी तैनात केले आहेत. पोलिसांना कळले की, तरुणीने ब्रेकअप केल्यानंतर युवक तिला मनवण्यासाठी तिथे आला होता….

Read More

महिला PSIला 3 लाखांची लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले:गुन्ह्याची बी-फायल पाठवण्यासाठी मागितले पैसे, पुण्याच्या दिघी पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) चेताली गणपत गापट (वय 35) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिघी पोलिस ठाण्यातच करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याच्या तपासाची जबाबदारी पीएसआय चेताली गापट यांच्याकडे होती….

Read More

पुणे-शिरूर द्रुतगती महामार्गासह 3 मेगा प्रकल्पांचा शुभारंभ:18 जुलैला नितीन गडकरी अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, 18 जुलै रोजी होणार आहे. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार…

Read More

राऊत सामना सोडून एकनाथ शिंदेंचे ड्रायव्हर झालेत का?:महाराष्ट्रात 'सब कुछ' देवाभाऊच, ज्यांना आयुष्य सुखकर करायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे- नीतेश राणे

एकनाथ शिंदे प्रवासादरम्यान दिल्लीला काय काय घेऊन जातात, हे केवळ त्यांच्या वाहनचालकालाच माहिती असू शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील नोकरी सोडून ते शिंदेंकडे ड्रायव्हर म्हणून रुजू झाले असावेत, असा खोचक टोला भाजपचे नेते नीतेश राणे यांनी लगावला आहे. नीतेश राणे म्हणाले की, शरद पवार एनडीएबरोबर जाणार का नाही हा विषय वरीष्ठ पातळीवरील आहे….

Read More

संजय राऊत यांचा गोविंददेव गिरी महाराजांना सवाल:अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहारावर उपस्थित केले प्रश्न

नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. अयोध्या राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणावरून त्यांनी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी थेट सवाल केला की, “गोविंददेव गिरी महाराज हे खजिनदार असल्याने तिजोरीचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी…

Read More

IRCTC New Website Launched | Faster Checkout & No Captcha Updates

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट IRCTC ची नवीन आवृत्ती (व्हर्जन) लॉन्च करण्यात आली आहे. या अपग्रेडचा मुख्य उद्देश दररोज तिकीट बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांचा अनुभव सोपा आणि जलद करणे हा आहे. हा मोठा बदल समजून घेण्यासाठी, या खास प्रश्नोत्तर (Q&A) अहवालात संपूर्ण बातमी वाचा… प्रश्न 1: IRCTC च्या या…

Read More

Supriya Sule Delimitation Statement Controversy; Vijay Wadettiwar Clarifies

लोकसभा मतदारसंघांच्या परिसीमनावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. प्रत्येक राज्याच्या लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ केल्यास त्याला आमचा आक्षेप नसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. . ‘इंडिया’ आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची भूमिका स्पष्ट केली….

Read More