Headlines

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎

लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक…

Read More

जान्हवी कपूर आणि शिखरच्या लग्नाच्या बातम्या चुकीच्या:बोनी कपूर म्हणाले- अफवांमध्ये तथ्य नाही; जामनगरमध्ये होणारे लग्न खोटे असल्याचे सांगितले

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाबद्दल अभिनेत्रीचे वडील आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जान्हवी आणि शिखर या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या सर्व दाव्यांना बोनी यांनी फेटाळून लावले आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की हे जोडपे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान गुजरातच्या…

Read More

मोझरी- डवरगाव मार्गावर नियम धाब्यावर:डांबरी रस्ताच फोडला, चार ठिकाणी खोदकाम : वाहनचालकांचे जीव धोक्यात‎

गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यावर चार ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खुलेआम नुकसान होत आहे. हे काम कोण करत आहे, त्याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेती, वीटभट्ट्या तसेच एमआयडीसी परिसर आहे. त्यामुळे औद्योगिक…

Read More

काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे‎

. गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन जलसाठ्यात आठवडाभरात सुमारे एक ते दीड टक्क्यांनी घट झाली आहे. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या आणि अकोला शहराची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर आली…

Read More

अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद

८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षकांनी सोमवारी दिली. बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात “निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये राज्यासह परराज्यातून ५८ पर्यटकांनी सहभाग…

Read More

शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गावरील कसुरा-पारस रेल्वे गेटपर्यंतचे काम सुरू करा:बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमाेर केले उपाेषण‎

अकोला9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गावरील कसुरा ते पारस रेल्वे गेटपर्यंतचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम िवभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. हा मार्ग तब्बल १० वर्षांपासून रखडला असून क Source link

Read More

लायन्स क्लबतर्फे गुणवंतांचा केला सन्मान:डॉ. मनोज अग्रवाल यांचा बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने करण्यात आला गौरव‎

लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये झोन चेअरमन शशी मुरारका यांनी डॉ. मनोज अग्रवाल यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड प्रांतपाल अश्विनकुमार बाजोरिया यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. झोन ६ मध्ये ४ क्लबनी भाग घेतला होता. यामध्ये लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अकोला सफायर, लायन्स क्लब ऑफ अकोला यांनी भाग घेतला. उद्घाटन…

Read More

The working class will be in power by destroying the capitalist system, labor leader Com. Prof. Tanaji Thombre expressed optimism in Barshi.

शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उद््ध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल, असा आशावाद ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठो . जागतिक कामगार दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ठोंबरे बोलत होते. आयटक कामगार केंद्राच्या वतीने पुतळा…

Read More

स्वगणनेचा पहिला टप्पा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ:अचूक माहितीवरून विकास कामांचे नियोजन, सहकार्याचे जिल्हाधिकारी मीना यांचे आवाहन‎

जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन व्यवस्था व इतर विकासकामांचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांना स्वगणना करून अचूक माहिती द्यावी, तसेच प . राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ व कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते….

Read More

Lessons were given to the workers to implement the My Village Healthy Village Campaign, Shiv Sena organized a workshop at the Tehsil Office in Vashi.

Marathi News Local Maharashtra Solapur Lessons Were Given To The Workers To Implement The My Village Healthy Village Campaign, Shiv Sena Organized A Workshop At The Tehsil Office In Vashi. वाशी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वाशी शिवसेनेच्या वतीने माझे गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी शनिवारी (दि. २) तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. येथील तहसील…

Read More