नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप:म्हणाले – फक्त फाशी नाही, त्याला दगडाने ठेचा, जिवंत जाळा; तोंडही न पाहण्याची इच्छा
नसरापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीच्या पत्नीने आरोपीला केवळ फाशीच नव्हे तर दगडाने ठेचून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. तर मुलाने त्या नराधमाला आपला बाप म्हणवून घेण्याची लाज वाटत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली आहे. वर्षभरापूर्वी अंबरनाथमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्याचे राज्यभर…