दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कृतिशील पाऊल:कन्नड येथील कार्यक्रमात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
प्रतिनिधी | कन्नड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ घोषणा नाही, त्या दिशेने कृती सुरू आहे. अंमलबजावणीही होत आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी रोजी कन्नड येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते….