Headlines

Tata Electronics Data Breach Controversy; Dark Web Hacking

Marathi News Business Tata Electronics Data Breach Controversy; Dark Web Hacking | Apple Tesla Secret Files नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. या सायबर हल्ल्यात हॅकर्सनी डार्क वेबवर कंपनीच्या 2 लाखांहून अधिक गोपनीय फाइल्स लीक केल्या आहेत. यात टाटाचे दोन सर्वात मोठे क्लाएंट्स-ॲपल आणि टेस्लाचे…

Read More

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे का?:विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर; 32 हजार मेगावॅटचा विक्रमी भारही सांभाळला

राज्यात वीजटंचाई आणि लोडशेडिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. राज्यात काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. मात्र या सर्व परिस्थितीत राज्यात एकाही दिवशी अधिकृत भारनियमन (लोडशेडिंग) करण्यात आलेले नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या…

Read More

मोदी म्हणाले- देशात नक्षलवाद अखेरच्या घटका मोजत आहे:आज जे संविधान हातात घेतात; त्यांचे हात नक्षलवादी हिंसा शिगेला पोहोचली असताना थरथरत होते

पंतप्रधान मोदींनी देशात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या नक्षलवादी हिंसेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला. त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले की, जे लोक आता संविधान दाखवत आहेत, त्यांचे हात तेव्हा थरथरत होते, जेव्हा नक्षलवादी हिंसाचार शिगेला पोहोचला होता. रिपब्लिक भारत न्यूज चॅनलच्या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी सोमवारी सांगितले की, मागील काँग्रेस सरकारांनी नक्षलग्रस्त भागांना मागासलेला प्रदेश…

Read More

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळीच त्यांना सत्तेबाहेर करून उत्तर दिले. त्यामुळे धमक्या आणि आव्हानांची भाषा करून राजकीय वास्तव बदलणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी…

Read More

'वखार महामंडळा'च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडने खरेदी केलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला होता. मात्र ता. १३ जून रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या…

Read More

केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा:21 जून रोजी राज्यसभा कार्यकाळ संपला होता; भाजपने पुन्हा उमेदवारी दिली नाही

केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने मंगळवारी कुरियन यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. प्रेस रिलीझमध्ये असे सांगण्यात आले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मात्र, राजीनाम्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. 65 वर्षीय कुरियन हे केरळमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. 21 जून…

Read More

"निधी मिळत नव्हता" म्हणत ठाकरेंना रामराम:पण ओमराजेंचे 16 कोटी, तर संजय दिना पाटलांचे 14 कोटी पडूनच! खासदार निधीच्या आकडेवारीवरून बंडखोरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकत 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. पक्ष सोडताना या सर्व बंडखोर खासदारांनी एकमुखाने एकच कारण पुढे केले होते: “आम्ही विरोधी पक्षात असल्याने विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता, त्यामुळे मतदारसंघातील कामे करता येत नव्हती.” मात्र, आता ‘खासदार स्थानिक…

Read More

आमदार व्हायचंय? काळजी करू नये; देवाभाऊंकडे दैवीशक्ती:ही शक्ती सर्वांचे समाधान करणारी, मंत्री जयकुमार गोरे यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रचंड फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या नाट्यादरम्यान आता सत्ताधारी महायुतीमधून एक अत्यंत अजब आणि राजकीय चर्चांना उधाण आणणारे विधान समोर आले आहे. “ज्यांना आगामी काळात आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांनी अजिबात काळजी करू नये. कारण ‘देवाभाऊ’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक दैवी शक्ती आहे,” असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी…

Read More

वाघोलीत खिडकीचे गज कापून 2 लाखांचे दागिने लंपास:चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, हडपसरमध्येही एकाला लुटले

पुण्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वाघोली येथे चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीचे गज कापून घरातून सुमारे 1 लाख 98 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर हडपसरमध्ये घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीला धमकावून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड लुटण्यात आली. दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाघोलीतील माळवाडी परिसरात ही घटना घडली….

Read More

व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून:होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील व्यावसायिक केतन अग्रवाल (वय 26) याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटलेली ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचे तपासात समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच मित्रांच्या मदतीने त्याचा खून केल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत केतन…

Read More