Headlines

Delhi High Court NEET Re-Exam Telegram Ban Decision Today

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली उच्च न्यायालयाने टेलिग्रामची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यात त्याने केंद्र सरकारने लावलेल्या तात्पुरत्या बंदीला आव्हान दिले होते. म्हणजेच टेलिग्रामवर बंदी कायम राहील. न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी सरकारच्या या निर्णयाला योग्य ठरवले आहे. त्यांनी सांगितले की, NEET पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत बंदी कायम राहील. सरकारला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम…

Read More

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कोर्ट काही घरात किंवा पुण्यात नाही, ओमराजेंनी आम्हाला शिकवू नये. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले आहेत, त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांच्या…

Read More

अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले‎

अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…

Read More

नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा…

Read More

'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व'!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेना…

Read More

हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे झळकले बॅनर:जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतला, आमदार संतोष बांगर यांची बॅनरबाजी

हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमधून चांगलीच आग पाखड केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर…

Read More

षण्मुखानंदमध्ये उबाठा गटाचा वर्धापन दिन सोहळा:6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर आणि भाजप रडारवर?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक ‘षण्मुखानंद सभागृहात’ पार पडत आहे. ऐन वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षाच्या ६ खासदारांनी ‘व्हिप’ धुडकावून दिलेल्या हुलकावणीमुळे ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, या संकटाचा धैर्याने सामना…

Read More

'उज्जैनीला भेटण्यास तेजप्रताप जबरदस्तीने घरात घुसले':अनुष्काच्या भावाने दाखल केला एफआयआर; तेजप्रताप म्हणाले- प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

तेजप्रताप यादव यांच्यावर त्यांची कथित गर्लफ्रेंड अनुष्काचा भाऊ आकाश याने एफआयआर दाखल केला आहे. आकाशच्या म्हणण्यानुसार, तेजप्रताप यादव यांनी त्याला धमकी दिली आहे की, जर त्यांना त्यांच्या पत्नीला भेटण्यापासून रोखले, तर उज्जैनीचे (अनुष्काची मुलगी) अपहरण केले जाईल. तसेच, याचे हिंसक परिणाम भोगावे लागतील. इकडे, आकाशच्या आरोपांनंतर तेजप्रताप यांनी X वर स्पष्टीकरण देत, आपल्यावरील धमकी आणि…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन:ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष, बंडखोर खासदारांच्या जाहीर पक्षप्रवेशाची उत्सुकता!

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा १९ जून हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारा ठरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तब्बल चार वर्षांनंतरचा सर्वात मोठा धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या ६ विद्यमान खासदारांनी पक्षाचा ‘व्हिप’ धुडकावून गुरुवारी दिल्लीतील संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारली आणि एकनाथ…

Read More

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. ‘आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, तर तुतारीवाले स्वतःहून विकासासोबत येतील,’ असा टोलाही…

Read More