Headlines

बोरगाव मंजूत एफडीएची धाड; दूध डेअरीवर कारवाई:व्यावसायिक भितीने दुकाने बंद करून पळाले‎

अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांविरुद्ध धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी बोरगाव मंजू येथील खासगी दूध डेअरीमध्ये भेसळयुक्त दूध असल्याच्या माहितीवरून एफडीएच्या पथकाने धाड टाकून तपासणी केली. ‘एफडीए’चे पथक गावात दाखल होताच बोरगाव मंजू व परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ…

Read More

मुलांनी 4 हजार बिजांची "सीड बँक' केली तयार:निसर्गाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घालून दिला एक अनोखा आदर्श‎

चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी जवळपास ४ हजार बीजांचे संकलन केले आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही “सीड बँक’ नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उपक्रमात राजेश्वर कॉन्व्हेंट, जुने शहर, सन्मित्र पब्लिक स्कूल, किड्स पॅराडाईज स्कूल, मेडिकल अभिजित फार्म अँड…

Read More

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्क . गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट…

Read More

कोलकाता- PM मोदींच्या कार्यक्रमापूर्वी रेड रोड बंद:येथे योग दिवस साजरा केला जाईल; हायकोर्ट म्हणाले – पर्यायी मार्गांची व्यवस्था करा

कोलकाताच्या रेड रोडवर २१ जून रोजी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. याच्या तयारीसाठी १४ जूनपासून रेड रोड बंद आहे. याविरोधात ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU) ने कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत म्हटले होते की, रस्ता बंद असल्यामुळे वकील आणि सामान्य लोकांना ये-जा करण्यात अडचण येत…

Read More

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका‎

तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन:कुस्ती अन् सहकार क्षेत्रातील योगदानाने उमटवली होती छाप

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. 18 जून) रात्री 10:20 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुणे शहर आणि राजकीय-सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ यांनी आपल्या सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाने समाजातील एक मोठा समुदाय…

Read More

कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या रुक्मिणी मातेची मानाच्या पालखीचे आज प्रस्थान:400 वर्षांहून जुनी परंपरा, 24 जुलै रोजी होणार पंढरपुरात दाखल‎

विदर्भाची पंढरी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर यात्रेकरिता शुक्रवार १९ रोजी पायदळ मानाची पालखी दुपारी ४ वा. प्रस्थान करेल. ही ४०० वर्षांहून ज . १५९४ पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ दिंडी व विदर्भाची एकमेव मानाची पालखी असल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात…

Read More

'राम मंदिराच्या बेईमानांच्या 7 पिढ्यांना शाप लागेल':नृपेंद्र मिश्रा म्हणाले- लोक खिशात नोटांची बंडले घेऊन गेले, बँकही वाचणार नाही

‘चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडलेले आहेत. पण देखरेखीमध्ये कमतरता राहिली आहे. देणगीमध्ये (चढव्यात) बेईमानी करणाऱ्यांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल.’ अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना हे सांगितले….

Read More

महापालिकेला मिळाले 129 कोटी तरी शहरातील विकासकामे ठप्पच:ज्या कामासाठी निधी मिळाला त्यासाठीच वापरण्यावर प्रशासन ठाम‎

महानगरपालिकेला मागील काही महिन्यांमध्ये विविध शासकीय योजनांचा सुमारे १२९ कोटी रु.चा निधी मिळाला आहे. त्यानंतर वार्ड व प्रभागातील विकासकामे ठप्प आहेत. अगदी आवश्यक लहान पुल रखडले आहेत. चर्चा केवळ कचऱ्याचीच होत आहे. कचऱ्यासाठी सर्वत्र ओरड सुरू आहे. इतर . मागील सात वर्षांपासून शहराच्या विविध प्रभागातील आवश्यक, परंतु लहान कामे मार्गी लागली नाहीत. कारण, मनपा प्रशासनाच्या…

Read More

बॉलिवूड ब्रीफ:शाहरुखच्या उदारतेमुळे मराठी चित्रपटाला फायदा; काला हिरण बनवणाऱ्या अमित जानीला धमकी, सनी देओलच्या 'बंटवारा 1947' चा टीझर रिलीज

चित्रपट निर्माता अमित जानी यांनी दावा केला आहे की त्यांना कथित दहशतवादी शहजाद भट्टीकडून धमकीचा फोन आला आहे. अमित जानी यांनी या प्रकरणाची माहिती ईमेलद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राजस्थानचे डीजीपी यूआर साहू यांना दिली आहे. जानी यांच्या मते, ही धमकी त्यांच्या आगामी ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या चित्रपटाशी संबंधित आहे. हा…

Read More