Headlines

‘रिलस्टार’ आत्महत्या प्रकरणी, पतीविरुद्ध गुन्हा:वडिलांच्या फिर्यादीनंतर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा‎

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रम्हपुरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, फिर्याद मयत महिलेचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (वय ५१, रा. अर्धनारी) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी, समाज माध्यमावर…

Read More

Sholay style drama in Bhalwani, mother of 2 children climbs the tower straight from love affair

. ‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास…

Read More

सीना नदीपात्रातील अतिक्रमणाविरोधात नेप्ती ग्रामस्थ आक्रमक:रास्ता रोको आंदोलन, 8 दिवसांत मोजणीचे‎प्रशासनाचे आश्वासन‎

नेप्ती येथील चांदपीर वस्ती जामगाव नाला-सीना नदीपात्रात करण्यात आलेले कथित अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, तसेच नदीपात्रात टाकलेली भर आणि अनधिकृत पूल (बंधारा) काढण्यात यावा या मागणीसाठी नेप्ती ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता छत्रपती कॉलेज परिसरात आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी यापूर्वी…

Read More

मायावतींच्या भेटीसाठी ₹5 लाख, तिकिटासाठी ₹3.35 कोटी:UP च्या बसपा अध्यक्षांनी सांगितले- निवडणूक जवळ, सर्व पैसे रोखीत लागतील

‘बहनजींना भेटायला जाल, तेव्हा 5 लाख रुपये घेऊन चला. तिथे सांगा की तुम्हाला आमदारकीचे तिकीट हवे आहे. या 5 लाख रुपयांचा कोणताही हिशोब राहणार नाही. तिकिटासाठी 3 कोटी 35 लाख रुपये द्यावे लागतील. आता एक-दीड कोटी जमा करा, उरलेल्या रकमेसाठी एक-दीड महिन्याचा वेळ मिळेल. सरकार बनल्यास हमी आहे की, तुम्हाला मंत्री बनवू.’ ही सौदेबाजी करत…

Read More

येत्या 2वर्षांत पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान होणार पर्यटनाचे जागतिक केंद्र:विकासकामांचा आमदार विलास भुमरे यांच्याकडून आढावा‎

ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पैठण नगरीच्या वैभवात आता आणखी भर पडणार असून, येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकास केला जाणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार विलास भुमरे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर उद्यानात आयोजित विकासकामांच्या आढावा…

Read More

रस्ते जलमय:अहिल्यानगर शहरात मान्सूनपूर्व पावसाची वर्दी; दिवसभर उकाडा, सायंकाळी 65 मिनिटे बरसला

गेल्या १८ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी शहर व परिसरात हजेरी लावली. यंदाच्या हंगामात शहरात प्रथमच ६५ मिनिटे मान्सूनपूर्व पाऊस बरसला. शहरात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्याचबरोबर अनेक भागांत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अवघा २१.५ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. मात्र, झालेला…

Read More

सटाण्यात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात 5 तास मिरवणूक:फटाक्यांची आतषबाजी, घोषणांनी शहर दुमदुमले; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग‎

. धडपड मंचच्या वतीने राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील खांबेकर खुंट येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ​याप्रसंगी इतिहासतज्ञ नारायणराव क्षीरसागर यांच्या हस्ते आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात महाराणा प्रताप यांच्या भव्य कट आऊटचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याला आणि राष्ट्रप्रेमाला उजाळा दिला.​ या…

Read More

Rahul Gandhi Launches Students Voice Campaign Against Paper Leaks, Fees, Unemployment

Marathi News National Rahul Gandhi Launches Students Voice Campaign Against Paper Leaks, Fees, Unemployment नवी दिल्ली24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ (विद्यार्थ्यांची गूंज) नावाचे देशव्यापी स्वाक्षरी अभियान सुरू केले. गुरुवारी त्यांनी सांगितले की, हे अभियान पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार, महागडे शिक्षण आणि बेरोजगारी यांसारख्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ…

Read More

मालेगावमध्ये 84 पैकी 83 नगरसेवकांचे मतदान:हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने झाले नाही मतदान‎

मालेगाव विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.१८) महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती पुत्र हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान, मालेगाव सेक्यूलर फ्रंटच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांनी लोकशाही वाचविण्यासाठी तानाशाहीविरोधात मतदान केल्याची भूमिका मांडत २२ जूनला लोकशाहीचा विजय होईल,…

Read More

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More