“सीना’ घेणार मोकळा श्वास; बेकायदेशीर वीटभट्ट्यांसह सर्व अतिक्रमणांवर हातोडा:नदीपात्राच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांचा इशारा
अतिक्रमणांच्या विळख्यात अडकून आपला नैसर्गिक प्रवाह गमावलेल्या सीना नदीला आता लवकरच मोकळा श्वास मिळणार आहे. “सीना नदी हा अहिल्यानगर शहराचा मानबिंदू असून नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन आणि नदीपात्र रुंदीकरणासाठी व्यापक स्तरावर कामे हाती घेण्यात येणार आ . शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आमदार संग्राम…