Headlines

अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त‎

उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी प्रचंड गर्दी आहे. अशा प्रवासात गैरसोय होत असली तरी प्रवासी एका रात्रीचा त्रास आहे, असे म्हणत अगदी सहज ती सहन…

Read More

कोल्हापुरात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार:प्रियकरानेच काढले व्हिडीओ, ब्लॅकमेल करत मित्रांसह 10 महिने केले शोषण

राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून या भयंकर प्रकारामुळे…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, न्यायव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान:गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम‎

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात शिक्षण, शेती, न्यायव्यवस्था व प्रशासन व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन जनकल्याणाची महत्त्वपूर्ण कामे केली. म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेका . या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी संस्कृत शिक्षणाला मोठे प्रोत्साहन…

Read More

CBSE Chairperson & Secretary Removed; S Radha Chauhan Heads Probe

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBSE च्या नवीन ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादामुळे बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. नवीन मार्किंग प्रणालीमध्ये आलेल्या त्रुटींच्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच, सरकारने OSM सेवेच्या खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे. कॅपेसिटी बिल्डिंग कमिशनच्या अध्यक्षा…

Read More

31 लाखाहून अधिक भक्तांनी घेतला महाप्रसाद:उन्हाळी सुट्ट्यांसह विविध सण-उत्सवांच्या मुहूर्तावर अन्नछत्र परिसर भाविकांनी फुलला‎

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकरिता केलेल्या उपाययोजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, यामध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद सेवा या . १ मे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, अंगारक चतुर्थी, वैशाख अपरा एकादशी, ज्येष्ठ शुध्द कमला एकादशी, अमावस्या, अधिक मास, गुरुपुष्यामृत, अधिक मास पोर्णिमा,…

Read More

आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार‎

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर . या सोहळ्याला माजी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पुष्पाताई बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, मनीष अहुजा, अभिजित बोरुडे,…

Read More

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या डबेवाल्यांचे अस्तित्व संकटात:हार्वर्डने एकेकाळी लॉजिस्टिक्सचा मास्टरक्लास म्हटले होते, प्रिन्स चार्ल्स स्वतः पाहण्यासाठी आले होते

मुंबई पूर्णपणे जागी नसतानाही, पांढरी टोपी आणि कुर्त्यात काही लोक सायकलींवर टिफिनचे उंच ढिगारे घेऊन रेल्वे स्थानकांवर पोहोचतात. ट्रेनमध्ये चढतात, शहर पार करतात आणि मग पायी किंवा सायकलने घरी बनवलेले गरम जेवण कार्यालयांपर्यंत पोहोचवतात. हे आहेत मुंबईचे डबेवाले- एक अशी व्यवस्था, ज्याला हार्वर्ड बिझनेस स्कूलने कमी खर्चाच्या लॉजिस्टिक्सचा मास्टरक्लास म्हटले आणि ज्याला पाहण्यासाठी २००३ मध्ये…

Read More

‘ड्रोन’मुळे धास्ती, चोरांच्या टोळ्यांची श्रीरामपूर परिसरात पसरली अफवा:विनापरवाना ड्रोन पाडण्याची पोलिसांची तयारी; बेलापूरमध्ये ग्रामस्थांचा संताप‎

श्रीरामपूर आणि विशेषतः बेलापूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अवकाशात फिरणाऱ्या संशयास्पद ‘ड्रोन’मुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी अचानक दिसणाऱ्या या ड्रोनचा संबंध थेट चोरी करणाऱ्या टोळ्यांशी जोडला जात असू . या गंभीर समस्येवर बेलापूरच्या ग्रामसभेत अत्यंत वादळी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी लोकवस्तीवर घिरट्या घालणारे हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत? ते कोणत्या…

Read More

JEE ॲडव्हान्स्ड 2026 मध्ये 10 हजारांहून अधिक मुली पात्र:आतापर्यंतचा सर्वोत्तम निकाल; 7 वर्षांत 22% वाढला सहभाग, 89% वाढला निकाल

सोमवारी जाहीर झालेल्या JEE ॲडव्हान्स्ड 2026 च्या निकालात, प्रथमच 10,000 हून अधिक मुली पात्र ठरल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मुलींनी IITs मध्ये प्रवेशासाठी पात्रता मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक चार मुलींपैकी जवळपास एका मुलीने यश मिळवले. मुलींच्या यशाचा दर 89% नी वाढला 2019 मध्ये IITs मध्ये मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी…

Read More

प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत कोपरगावचे खेळाडू चमकले:संजीवनी अकॅडमीची क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम, स्पर्धेत उपविजेतेपदावर मारली बाजी‎

कोपरगाव संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने “साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६’ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चा . साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत…

Read More