पाथर्डीत बस उलटली:15 जखमी, दोघे गंभीर
पाथर्डी शेवगाव-तिसगाव मार्गावरील वृद्धेश्वर साखर कारखान्यानजीक मंगळवारी (२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास ५२ प्रवाशांनी भरलेली शेवगाव आगाराची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघात होताच बसमधून डिझेलची मोठी गळती सुरू झाल्याने परिसरात एकाचच खळबळ उडाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे ५२…