Headlines

पुढील वर्षापर्यंत विद्यार्थी पाठशाळा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास:आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन; विद्यार्थ्यांची ऊर्जा प्रेरणादायी

श्री संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकातून बघायला मिळालेली ज्ञान संपादणूक अतिशय आनंद देणारी व अभिनंदनीय आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्वल भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी गतवर्षी भूमिपूजन झालेल्या विद्यार्थी पाठशाळेच्या वास्तूची उभारणी पुढील वर्षापर्यंत निश्चित पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला. शासकीय प्रक्रियेमुळे या कार्याला विलंब…

Read More

पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागात ‘भीमशक्ती’ कार्यकर्त्यांचा ठिय्या:14 लाखांची योजनेची हाेणार चाैकशी, दहीहंडा परिसरात टंचाई‎

दहीहंडा येथील पाण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट विकासकामे, दलित वस्ती निधीचा दुरुपयोग आदींबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. अखेर कार्यकारी अभियंत्याने संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दहीहंडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून…

Read More

सोनम वांगचूक कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आले:म्हटले- शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर 6 जून रोजी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होईन

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या मागण्या आणि विचारसरणीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्वतः ही माहिती दिली. वांगचुक यांनी व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले – मी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी बोललो. त्यांच्याशी बोलून मला वाटले की त्यांचा हेतू चुकीचा नाही. ते एक देशभक्त…

Read More

वृंदावनच्या सप्ताहासाठी 317 भाविक मथुरेकडे

अधिकमास हा हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन आणि विशेषतः श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने मानवाला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते, असे प्रतिपादन येथील खासदार अनुप धोत्रे यांनी केले. श्री क्षेत्र वृंदावन धाम (मथुरा) येथील यमुना नदीच्या तीरावरील ज्ञानबाग, मोतीझील येथील श्री व्यंकटेश्वर आश्रम येथे ३ ते…

Read More

शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटसह उपकर रद्द करावा:दर्यापुरात राष्ट्रवादी (श.प.) पक्षाने केली मागणी‎

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, दर्यापूर तालुका शहर व ग्रामीणच्या वतीने डिझेल व पेट्रोलवरील व्हॅट व उपकर रद्द करण्याची मागणी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांना मंगळवार २ रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू…

Read More

सेन्सेक्स 700 अंकांनी घसरून 73,900 वर:निफ्टी 200 अंकांनी घसरून 23,300 वर आला; आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

आज म्हणजे बुधवार, 3 जून रोजी सेन्सेक्स 700 अंकांनी (0.96%) घसरणीसह 73,900 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 200 अंकांची (0.80%) घसरण आहे, तो 23,300 वर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल तेजी होती परदेशी गुंतवणूकदारांनी काल 8 हजार कोटींचे शेअर्स विकले टीप: FIIs आणि…

Read More

प्रेमाची उंच भरारी:ज्या हेलिकॉप्टरमध्ये शिकला, त्यासमोरच प्रपोज

हे दृश्य नाशिकजवळ असलेल्या ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’मधील आहे. मंगळवारी येथे पासिंग-आऊट परेड पार पडली. पायलट ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आणि जीवनातील सर्वात मोठे व्यावसायिक स्वप्न पूर्ण केल्यानंतर लगेचच, कॅप्टन भरत भारद्वाज यांनी एका गुडघ्यावर बसून आपली गर्लफ्रेंड आरुषीला ‘विल यू मॅरी मी’ (माझ्याशी लग्न करशील का) असे विचारले. आरुषीने होकार देताच त्यांनी तिला अंगठी…

Read More

Kashi Mosque Demolished Midnight | 200-Year Old Structure, Model Station Project bulldozer

Marathi News National Kashi Mosque Demolished Midnight | 200 Year Old Structure, Model Station Project Bulldozer वाराणसी18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वाराणसीमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजता प्रशासनाने 200 वर्षांपूर्वीची अजगैब शहीद मशीद 22 मिनिटांत पाडली. ही मशीद राजघाटात होती. येथे नवीन मॉडेल स्टेशन बांधले जाणार आहे. त्यापूर्वी एसीपी शिवहरी मीणा यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मशिदीची…

Read More

कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल सक्ती अद्याप तरी करू नये:तिवसा तालुक्यात शेतकरी आक्रमक, विविध 15 मागण्यांसाठी निवेदन‎

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष वेधण्यासाठी तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांच्या वतीने मंगळवार २ जून रोजी तहसीलदारांना निवेदन साद . तिवसा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल थुल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले….

Read More

आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला लेकीने दिले शब्दरूप:‘सोलीना’ पुस्तकाचे‎झाले थाटात प्रकाशन‎

लेखिका, पत्रकार डॉ. शुभांगी अरुण जोशी लिखित ‘सोलीना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी उद्योजक नितीन देशमुख, कल्पना देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले . या वेळी विमल जोशी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्यही साधले. ‘सोलीना’ हे पुस्तक डॉ. शुभांगी जोशी यांच्या स्व. मातोश्री विभावरी हिवरखेडकर यांच्या जीवनावर आधारित असून, एका सामान्य स्त्रीच्या असामान्य…

Read More