कळवण रुग्णालयातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती नियुक्त:औषध तुटवडा, रुग्णांची हेळसांड व रेफरच्या वाढत्या तक्रारींमुळे समिती स्थापन
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्र्यांच्या आदेशान्वये नोडल अधिकारी तथा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे तसेच रु . भेटीदरम्यान रुग्णांना औषधे न मिळणे, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, साधारण रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात रेफर करणे, तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न…