Headlines

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका व सभा घेण्यास साफ मनाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस…

Read More

फ्लॉपची भीती, अक्षयने घेतला भोजपुरीचा आधार:अश्लील गाण्याचे बोल- 'रगडके नहला देब साबुन से', अशाच गाण्यामुळे नोरा-संजय अडकले

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे एक भोजपुरी गाणे आहे, ज्यात अक्षय कुमार भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहसोबत अश्लील आणि दुहेरी अर्थाच्या गीतांवर थिरकताना दिसत आहे. अर्थात, सतत फ्लॉप चित्रपट देणारा अक्षय कुमार आता या नवीन रणनीतीसह भोजपुरी प्रेक्षकांना लक्ष्य करत भोजपुरी कलाकारांचा आधार घेत आहेत. अक्षय…

Read More

चांदी ₹3,754 ने वाढून ₹2.70 लाख किलो:या वर्षी ₹39 हजारने महागली; सोने ₹505 ने वाढले, 10 ग्रॅमची किंमत ₹1.59 लाख

आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५०५ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत ३,७५४ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने २५ हजार आणि चांदी ३९ हजार रुपयांनी महागले यावर्षी…

Read More

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

Twisha Sharma Death Mystery Update; Giribala Samarth Singh | CJI Surya Kant

Marathi News National Twisha Sharma Death Mystery Update; Giribala Samarth Singh | CJI Surya Kant Dowry Case जबलपूर/भोपाळ5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, काही कृतींमुळे आम्हाला थोडा त्रास झाला आहे. आम्ही आमच्या मीडियामधील मित्रांना विनंती करतो की त्यांनी पीडित कुटुंब किंवा दुसऱ्या…

Read More

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात भीषण स्फोट; ट्रेनिंगदरम्यान हँडग्रेनेड फुटून चार जखमी:2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या भीषण अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने संपूर्ण पोलिस मुख्यालयात एकच खळबळ उडाली….

Read More

मी माझ्या सख्ख्या भावाचा खून केलाय!:नियंत्रण कक्षाला फोन करून फर्निचर कामगाराने दिली गुन्ह्याची कबुली

“मी माझ्या सख्ख्या भावाला मारून त्याचा खून केला आहे’, असा एक खळबळजनक संदेश रविवारी, २४ मे २०२६ रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. या फोन कॉलने पोलीस दलात एकच खळबळ उडवून दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलने तातडीने हिवरीनगर झोपडपट्टी परिसरात धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना धक्कादायक वास्तवाचा सामना करावा लागला. नियंत्रण…

Read More

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:मनीषा हवालदारने 'गॉड' नावाने सेव्ह केलेला नंबर विद्यार्थ्याचा, सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केलेली एनटीए पॅनेलवरील ‘फिजिक्स’ची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात समोर…

Read More

महासतीजींच्या आगमनाने बुरुडगाव रस्त्यावर अवतरले जणू नंदनवन:मनोज व मुकेश छाजेड यांनी जैन परिवारांना आणले एकत्र; रहिवाशांच्या सेवेचे पूज्य सुयशाजींकडून कौतुक‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन समाधीस्थळाजवळ असलेल्या स्कायब्रिज गृहप्रकल्पात सध्या आनंदी, प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मनोज व मुकेश छाजेड यांनी स्कायब्रिजच्या रूपाने अनेक जैन परिवारांना आपुलकीच्या धाग्याने एकत्र आणले आहे. या गृहप्रकल्पातील सर्व रहिवासी धार्मिक वृत्तीचे असून, परस्परांमध्ये स्नेहभाव आहे. येथील मंगलपाठ आणि प्रवचनात भाविक अत्यंत श्रद्धेने सहभागी…

Read More