अंजनगावात उन्हाळी मुगाचा प्रयोग यशस्वी:युवा शेतकरी बऱ्हाणपुरे यांच्या कष्टांना मिळाले फळ
प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे येथील प्रगतीशिल युवा शेतकरी दर्शन बऱ्हाणपुरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आपल्या केवळ २ एकर क्षेत्रात तब्बल १० क्विंटल उन्हाळी मुगाचे विक्रमी उत्पादन घेत त्यांनी परिसरातील तरुण शेतकऱ्यांसमोर एक नवा…