Headlines

राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या:कृष्ण प्रकाश यांची अप्पर महासंचालकपदी नियुक्ती, तर मुंबईला मिळाले 5 नवे सहपोलिस आयुक्त

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलाला नवे सहपोलिस आयुक्त मिळाले आहेत. यामध्ये मनोजकुमार शर्मा यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहपोलिस आयुक्तपदी, तर अनिल कुंभारे यांची गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच सुवेझ हक यांच्याकडे प्रशासन, सत्यनारायण चौधरी यांच्याकडे वाहतूक…

Read More

राजकोटमध्ये रातोरात हनुमानजींसह 12 मंदिरे पाडली:लोक रस्त्यावर उतरले, म्हणाले- भाजप हिंदूंच्या जीवावर, सत्ता जाण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही

राजकोटमध्ये 14 मे रोजी मध्यरात्री, सुमारे 12 मंदिरे एकाच वेळी बुलडोझरने पाडण्यात आली. यावेळी, मावडी मेन रोडवर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले. स्थानिक लोकांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांनी सांगितले की, भाजप धर्माच्या नावावर मते मागून सत्तेत आली आहे. हिंदूंनी भाजपला मोठ्या संख्येने मतदान केले. नगरसेवकांना मते मिळाली आहेत, त्यामुळे ते आज शांतपणे झोपले आहेत….

Read More

महिला काँग्रेसचे पुण्यात आंदोलन, मोदी सरकारला दिला इशारा:पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करा, अन्यथा खुर्ची खाली करा: स्वाती शिंदे

पुणे शहर महिला काँग्रेसने शुक्रवारी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात आंदोलन केले. यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढ कमी करण्याचा किंवा सत्तेतून पायउतार होण्याचा इशारा दिला. दरवाढ कमी न केल्यास आंदोलने अधिक तीव्र केली जातील, असेही त्यांनी म्हटले. कॅम्प भागातील कांचन सर्व्हिस पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन…

Read More

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल:संजय दराडे नवे सह पोलिस आयुक्त; तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचा समावेश आहे. या फेरबदलांमध्ये संजय दराडे यांची पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात…

Read More

मसाज पार्लरमध्ये देहविक्रयाचा आरोप:खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना अटक

पुण्यात खराडी येथे मसाज पार्लर चालकाकडून देहविक्रयाचा आरोप करत खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी पीडित महिलेकडून ३० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणी प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. येरवडा), विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०,…

Read More

जनगणना कार्यक्रमातून गैरहजर राहिल्याने सात शिक्षकांवर गुन्हा:फुरसुंगी पोलिस ठाण्यात कर अधिकाऱ्याने केली तक्रार दाखल

केंद्र सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी आयोजित प्रशिक्षण सत्राला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुरसुंगी पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. फुरसुंगी नगरपरिषदेचे कर अधिकारी आबासाहेब दादासाहेब मुढे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, एका शाळेतील सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

रुग्णवाहिका सेवा गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला प्रशिक्षण कार्यक्रम:'बीव्हीजी'च्या सहकार्याने पुण्यात मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

भारत सरकारच्या आरोग्य क्षेत्र कौशल्य परिषद आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिका सेवांच्या गुणवत्ता मानकांसाठी देशातील पहिला ‘मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम’ पुण्यात यशस्वीरित्या पार पडला. १३ ते १५ मे दरम्यान आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात देशभरातील तज्ज्ञ, प्रशिक्षक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील रुग्णवाहिका सेवा अधिक…

Read More

‘धुरंधर 2’ ची OTT रिलीज तारीख जाहीर:5 जूनपासून जिओ-हॉटस्टारवर स्ट्रीम होईल, भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट

रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनासाठी सज्ज आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट 5 जूनपासून जिओ-हॉटस्टारवर स्ट्रीम होईल. चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर 4 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता ठेवण्यात आला आहे. जगभरात 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून ही फ्रँचायझी भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट मालिका बनली…

Read More

खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

Read More

नितीन गडकरी धमकी प्रकरण: जयेश पुजारीला 5 वर्षांचा कारावास:अफसर पाशासह दोघांना 40 हजार दंड, नागपूर न्यायालयाचा निकाल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाला धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणाचा निकाल नागपूरच्या विशेष न्यायालयाने आज जाहीर केला. या प्रकरणात मुख्य आरोपी जयेश जयेशकांत शाहीर पुजारी आणि अफसर पाशा या दोघांनाही दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये (एकूण…

Read More