कुर्डूवाडीत ख्रिश्चन दफनभूमीची दुरवस्था:मंजूर 20 लाखांचा निधी स्वार्थापोटी वळवला; संरक्षण भिंतीअभावी थडग्यांची विटंबना
कुर्डूवाडी शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दोन स्मशानभूमी सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मरणयातना सोसत आहेत. बार्शी रोडवरील १०८ वर्षांचा इतिहास लाभलेली जुनी दफनभूमी असो वा करमाळा रोडवरील नवीन दफनभूमी, दोन्ही ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल . भोसरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२-२३ मध्ये ख्रिश्चन स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हा…