झेडपी शाळेची परसबाग ठरली कृषी प्रयोगशाळा:शेळकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती, पोषण आहारात मिळणार ताज्या भाज्या
जिल्हा परिषद शाळा म्हटलं की डोळ्यांसमोर येणारे जुने चित्र आता वेगाने बदलू लागले आहे. सांगोला तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, शेळकेवाडी (शिवणे) येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचा केवळ कायापालटच केला नाही, तर राबवलेला “परसबाग” उपक्रम वि . शाळेतील उपलब्ध जागेचा कल्पक वापर करून तयार केलेल्या या परसबागेला सुरक्षित कुंपण घालण्यात आले असून, त्यावर पर्यावरण संवर्धनाचे…