Headlines

तू कुठूनतरी येशील आणि राखी बांधून घेशील…:रक्षाबंधनाला अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावुक, रोहित पवार म्हणाले- हजारो बहिणी कुणाला राखी बांधणार?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावर्षी २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाला आज बरोबर ७ महिने पूर्ण होत आहेत. आज देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र आपल्या लाडक्या भावाची, ‘अजितदादा’ची आठवण आली आहे. त्यांनी सोशल…

Read More

एकाच कामाला दोन योजनांचा ‘मुलामा’; खामगावातील विकास कामांवर आरोप:तांडा-दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची चौकशी करण्याची मागणी‎

तालुक्यातील खामगाव येथे तांडा वस्ती सुधार योजना आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण बडधे यांनी केला आहे. या दोन्ही योजनांमधून मंजूर कामांची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर . तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप…

Read More

मालदात एका महिन्यात 75+ नवजात बालकांचा मृत्यू:एका दिवसात 10 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर चौकशीचे आदेश

पश्चिम बंगालमधील मालदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात नवजात बालकांच्या झालेल्या मृत्यूचा आकडा ७५ च्या पुढे गेला आहे. एकाच दिवशी १० बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाने आरोग्य विभागाला अहवाल पाठवला आहे. जिल्हा प्रशासनानेही स्वतंत्र अहवाल मागवला आहे. गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक…

Read More

राखीचा धागा सैनिकांच्या हातावर…बीज रुजणार मातीच्या कुशीत!:बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हातून सैनिक भावांसाठी विषमुक्त गावरान बियाण्यांच्या राख्या‎

राखी पौर्णिमेनिमित्त विषमुक्त गावरान वाणांच्या निर्माती व बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाही देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिक भावांसाठी तसेच बंधूस्थानी मानलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी गावरान बियाण्यां . अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे कुटुंबीयांसमवेत राहीबाईंनी या राख्या तयार केल्या. यंदा त्यांच्या नातवंडांनी सायली व धनश्री यांनीही त्यांना मदत केली. आपल्या बीज बँकेतील…

Read More

कुर्डुवाडीमध्ये एनडीआरएफचे थरारक मॉकड्रिल:रेल्वेच्या आपत्कालीन तत्परतेची घेतली चाचणी

तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे सिद्धाराम बाके तर उपसभापती म्हणून निंगाप्पा पुजारी यांची १३ विरुद्ध ५ मतांनी निवड झाली. शिवसेना शिंदे गटाचे शिवानंद पाटील व उपसभापती पदासाठीचे उमेदवार इराणा धसाडे यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांनी काम पाहिले.या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी…

Read More

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक . यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी…

Read More

मोदींच्या इंस्टाग्राम आवाहनाचा परिणाम:97% कॅबिनेट मंत्री अधिक सक्रिय; पण फॉलोअर्सच्या बाबतीत अमित शहा सर्वात पुढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जुलै 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय राहण्यास, रील्स बनवण्यास आणि तरुणांशी संवाद साधण्यास सांगितले होते. त्यानंतर 24 ऑगस्टपर्यंत 29 पैकी 28 म्हणजेच 97% कॅबिनेट मंत्र्यांची इंस्टाग्रामवरील सक्रियता वाढली आहे. जदयूचे राजीव रंजन सिंह वगळता सर्व मंत्री अधिक सक्रिय आहेत. मोदी मंत्रिमंडळात सर्वाधिक फॉलोअर्स गृहमंत्री अमित शहा यांचे…

Read More

नांदेडमधील प्रियदर्शनी शाळेत राखी पौर्णिमेचा उत्साह:भाऊ-बहिणीच्या नात्याला उजाळा

भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेचा उत्सव प्रियदर्शनी शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना प्रेमाने राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला उजाळा दिला. राखी बांधताना विद्यार्थिनींनी आपल्या भावांच्या मनगटावर प्रेमाची आणि विश्वासाची राखी बांधली. विद्यार्थ्यांनीही बहिणींचे रक्षण करण्याचा आणि त्यांच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे…

Read More

‘मेंढी चराई मंजुरी’च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा:मेंढपाळांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या‎

मेंढी चराई मंजुरीच्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा, या मागणीसाठी जिल्हाभरातील मेंढपाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी २७ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. राज्याच्या वन विभागाने २४ ऑगस्ट रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. परंतु त्यानुसार प्रत्येक जिल्हा पातळीवर व्हावयाची कारवाई अद्याप पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे त्यासंदर्भातील पत्रव्यवहार त्वरित पूर्ण व्हावा आणि या निर्णयाची अंमलबजावणी सरसकट…

Read More

मराठीपेक्षा सरकारला 'यूपी'च्या निवडणुका महत्त्वाच्या?:मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिली मनसे स्टाईल कारवाईची धमकी

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार…

Read More