कोयत्याने हल्ला झालेल्या युवतीचा सातार्यात मृत्यू:पालघर येथे घडली होती संतापजनक घटना; नातेवाईकांची प्रशासनाकडे आक्रमक मागणी
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय स्नेहल सावंत या तरुणीचा सातार्यातील रुग्णालयात प्रदीर्घ उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूळ सातार्याच्या माण तालुक्यातील पूळकोटी गावच्या रहिवासी असलेल्या स्नेहल यांनी अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षाच्या परिस्थितीतून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत प्रवेश केला होता. शासकीय सेवेत रुजू होऊन अवघे सात महिने उलटलेले असताना…