Headlines

50MP Sony Camera, 1.5K AMOLED Display

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय टेक ब्रँड Ai+ ने नवीन स्मार्टफोन सिरीज नोवा 2 लॉन्च केली आहे. यात कंपनीने दोन स्मार्टफोन Ai+ नोवा 2 आणि Ai+ नोवा 2 अल्ट्रा सादर केले आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने आपला पहिला फ्लिप फोन Ai+ नोवा फ्लिप देखील बाजारात आणला आहे. बजेट आणि मिड-रेंजमधील नवीन फोन्समध्ये मोठी बॅटरी आणि हाय…

Read More

स्त्री शिक्षण, बहुजनांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे जयंतीनिमित्त प्रतिपादन‎

महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या . सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम:ठिकठिकाणी विविध कार्यक्रम; शाळा महाविद्यालयात जयंती साजरी‎

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुल . श्री गणेश कला महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन अकोला | स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

मासूम शर्माने स्टेजवरून पुन्हा शिवीगाळ केली:देहरादून शोमध्ये बोलले- गुंड मारण्यासाठी आला, मी त्याला म्हणालो, हरियाणा सोडून इथे ये

हरियाणवी गायक मासूम शर्माने पुन्हा एकदा स्टेजवर शिवीगाळ केली. शनिवारी तो उत्तराखंडमधील देहरादून येथील डीएव्ही कॉलेजमध्ये शो करण्यासाठी पोहोचला होता. यावेळी, मासूमने मंचावरून सांगितले की, “एकदा गुंड मला मारण्यासाठी आला होता. मी त्याला सांगितले की मी देहरादूनमध्ये कार्यक्रम करत आहे, जर तुझ्यात हिम्मत असेल तर इथे ये. हरियाणा सोडून इथे ये, वेळ ठरवून घे.” यावेळी…

Read More

अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांत घबराट‎:यापूर्वी 2021,2020, मार्च 2024 मध्ये जाणवला हाेता धक्का; सुदैवाने जिवित हानी टळ

. मराठवाड्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने अकोल्यातही ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास काही भागात अतिसौम्य धक्के काहींना जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ एवढी नोंदवण्यात आली आहे. याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील उत्तरेला होता ,असे जिल्हा प्रशासाकडून…

Read More

महात्मा फुले यांच्या जयघोषाने दुमदुमली अंबानगरी:महात्मा फुले यांच्या मानवतावादी विचारांना व्यापक स्तरावर पोहचवा- प्रा. श्रीकृष्ण बनसोड‎

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयघोषाने अंबानगरी अक्षरशः दुमदुमली. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या महात्मा फुले यांच्या शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विविध संघटना, महिला आणि समाजबांधवांनी एकत्र येत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होत वातावरण भारावून गेले. ‘उपेक्षित समाज महासंघा’तर्फे…

Read More

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी:विरोधकांचे पक्षपातीपणाचे आरोप, सत्ताधाऱ्यांकडून कामांचे समर्थन‎

येथील पुतळा पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. बार्शी नगर परिषदेच्या शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दिवाणी न्यायालयासमोर…

Read More

पहिल्या टप्प्यात 429 शाळांची पटपडताळणी,:'आधार''मुळे बोगस पटसंख्येला बसणार चाप; अकरा तालुक्यात पथकांची नियुक्ती‎

सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित साडेचार हजार शाळांमध्ये शनिवार (दि.११) पासून पटपडताळणी व संकलित मूल्यमापन परीक्षा एकाच वेळी सुरू झाली. या प्रक्रियेत आतापर्यंत शहरातील ३०९ शाळांपैकी १२० शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी झाली. तर, जिल्हा परिषदेच्या २७७३ पैकी ४२९ शाळांची पटपडताळणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.​ या मोहिमेसाठी महापालिकेद्वारे ४४ कर्मचाऱ्यांची विशेष…

Read More

देशात सुमारे अडीच कोटी यूट्यूब चॅनेल:फक्त 30 लाखच प्रोफेशनल, अनेक चुकीचा सल्ला किंवा कॉपी-पेस्ट केलेला मजकूर पसरवत आहेत

देशात सुमारे 2.5 कोटी सक्रिय यूट्यूब चॅनेलपैकी फक्त 30 लाख व्यावसायिक आहेत, तर उर्वरित कोट्यवधी चॅनेलपैकी अनेक कोणत्याही नियमनाशिवाय किंवा कमाईशिवाय चुकीचा सल्ला किंवा कॉपी-पेस्ट केलेला मजकूर पसरवत आहेत. इन्फ्लुएंसर ट्रस्ट रिपोर्टनुसार, देशात यूट्यूबचे दरमहा सुमारे 50 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. आता हे केवळ मनोरंजन नाही, तर एक डॉक्टर, मेकॅनिक, जिम ट्रेनर आणि कायदेशीर सल्लागार…

Read More