Headlines

नागपुरात 'लव्ह ट्रँगल'मधून कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून:चाकू अन् कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

नागपुरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगाराच्या निर्घृण हत्येत झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला गौरव रगडे (35) याच्यावर त्याच्याच मित्राने चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली. अर्धा तास रस्त्यावर सुरू असलेल्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी मयताचा मित्र व मुख्य आरोपी गौरव प्रभाकर राऊत याला…

Read More

श्रीमंतांच्या मुलांना मजुरी शिकवणारा कॅम्प:ज्वेलरी शॉपमध्ये घुसलेल्या चोरांनी स्वतःच पोलिसांना बोलावले; सरकारची ऑफर- रील बनवा ₹1 लाख मिळवा

चीनमध्ये श्रीमंतांची मुले कॅम्पमध्ये शेती आणि मजुरी शिकत आहेत. तर, गुजरातमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरांनी स्वतःच पोलिसांना बोलावले. इकडे, बिहार सरकार रील बनवणाऱ्यांना ₹1 लाख देईल. चीनमध्ये लग्नासाठी मुला-मुलींचा बाजार भरतो. तर, तामिळनाडूमध्ये एका तरुणाने 5 तास चेहऱ्यावर हजारो मधमाशा बसवून ठेवल्या. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 मनोरंजक आणि विचित्र बातम्या जाणून घेऊया… तर…

Read More

मुंबईत मोठी दुर्घटना:कुरेशी नगरात घरावर क्रेन कोसळली, 10 हून अधिक जखमी; सायन-भाभा रुग्णालयात उपचार सुरू

मुंबईतील कुर्ला परिसरातील कुरेशी नगरमध्ये मध्यरात्री क्रेन कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. एमएमआरडीएच्या (MMRDA) सुरू असलेल्या एका कामादरम्यान हा अपघात झाला. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कसा घडला अपघात? शुक्रवारी पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. क्रेनच्या साहाय्याने एक जड जेसीबी मशीन उचलून…

Read More

कॅमेऱ्यांच्या पालखीतून संस्कृतीचा जागर; पारंपरिक वेशभूषा:छायाचित्रकारांचा गजर, अमरावतीत दरवर्षी जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा दिंडीची परंपरा कायम‎

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शहरात यंदाही पारंपरिक पध्दतीने कॅमेरा दिंडी उत्साहात काढण्यात आली. अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील छायाचित्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येन . शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरातून दिंडीची सुरुवात झाली. यावेळी पालखीत ठेवण्यात आलेल्या जुन्या कॅमेऱ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ…

Read More

Maharashtra Weather Update: Monsoon Break Concerns Farmers

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना . कोकणात पावसाचा जोर ओसरला २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकण विभागात पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी…

Read More

वाढीव मालमत्ता कराचा निर्णय लांबणीवर:उपायुक्त, कर मुल्यांकन अधिकाऱ्यांची समिती सात दिवसांत अहवाल देणार‎

शहरवासी ज्या निर्णयाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते, तो वाढीव मालमत्ता कराबाबत निर्णय महानगर पालिकेच्या पुढील सभेपर्यंत टळला आहे. उपायुक्त व कर मुल्यांकन अधिकाऱ्यांची अभ्यास समिती यासंदर्भात सात दिवसांत अहवाल देईल. त्यानंतर एकतर विशेष आमसभा बोलावून किंवा सप्टेबर महिन्याच्या आमसभेत नेमका किती मालमत्ता कर अंतिम होणार याबाबत सभागृहात निर्णय होणार आहे. १९८७, २००५ व २०२३-२४ मध्ये…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद होणार सुकर, शिक्षकांना कोरकू भाषेचे धडे:‘उन्नती’ संस्थेचा पुढाकार; 25 जि. प. शाळांतील शिक्षकांचा सहभाग‎

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उन्नती संस्था, मुंबई (शाखा रुईखेड) यांच्या वतीने तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील आदिवासी कोरकूबह . कोरकूबहुल भागातील शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांमधील भाषिक संवाद अधिक सुलभ व प्रभावी व्हावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. अनेकदा शिक्षकांना कोरकू…

Read More

ऊर्जा संवर्धनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास तिसऱ्यांदा पुरस्कार:महाऊर्जाच्या पथकाकडून कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे पुरस्कार सुपूर्द‎

ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जेच्या प्रभावी वापरामध्ये सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (पंदेकृवि) राज्यस्तरावर यशाची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांच्या वती . ‘अक्षय ऊर्जा दिना’चे औचित्य साधून महाऊर्जाच्या अधिकृत पथकाने हा मानाचा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला. या पथकात…

Read More

‘धनुष्यबाण’ गोठवले तर ‘भाजप’ला राजकीय लाभ:बाळासाहेब आंबेडकरांचा पत्रपरिषदेत दावा‎

शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा निकाल कोणत्याही बाजूने लागला, तरी त्याचा राजकीय फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कोर्टाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले, तर दोन्ही शिवसेना पक्षांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढावी लागेल. त्यामुळे दोन्हींचे आमदार व खासदार त्यांच्या पक्षासोबत कितपत टिकतीलॽ, हा प्रश्न निर्माण होईल. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा दावा वंचित बहुजन…

Read More

स्मशानभूमी, आरओ प्लांट व शौचालयांच्या कामांवर प्रश्नचिन्ह:सन 2024 पासून बोगस बिलं काढल्याचा चिखली ग्रामस्थांचा आरोप

मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली-कासवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकासकामांधील कथित अनियमितता, बोगस बिले आणि ग्रामपंचायतीच्या एकूण कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले. स्मशानभूमी सौंदर्यीकरण, आरओ प्लांट, ग्रामपंचायत कार्यालयालगतचे शौचालय व नालेसफाई आदी कामांच्या खर्चाचा थेट हिशोब मागत ग्रामस्थांनी प्रशासक, सरपंच व ग्रामसेवकांना घेराव घातला. यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायतीच्या निधीतून नेमका किती पैसा आला, कोणत्या…

Read More