मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त:खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली रुग्णालयात भेट, दोषींवर कारवाईचे दिले निर्देश
येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, चक्करसारखी लक्षणे जाणवल्याने त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधाच झाल्याचा संशय खासदार बळवंतराव वानखडे यांनीही व्यक्त केला असून, बुधवारी रुग्णालयात पोहोचून त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भेटीदरम्यान खासदार वानखडेंनी विद्यार्थ्यांच्या…