Headlines

जिव्हाळा, लावलेल्या लळ्यापोटी मेंढरांचा वाढदिवस:श्रावणात वाढदिवस करण्याची गावडे कुटुंबीयांची परंपरा, बॅनरवर छबी व आमदारांची उपस्थिती

सांगोला आपली उपजीविका ज्यांच्यावर अवलंबून आहे, अशा मेंढरांप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्याच्या हेतूने सांगोला शहरातील गावडे वस्ती येथे मेंढरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घरापुढे मंडप उभारला. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वाढदिवसाचा बॅनरही लावला. विशेष म्हणजे या बॅनरवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा फोटो प्रसिद्ध केला. अन् एवढ्या व्यापातून आमदार डॉ. देशमुख यांनी हजेरी लावून मेंढरांच्या वाढदिवसानिमित्त…

Read More

जिल्ह्यात 1033 गावांसाठी 91 पर्जन्यमापक केंद्र:पावसाच्या अर्धवट नोंदीचा बसतो फटका, पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्याबरोबर योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी‎

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली आहे. माळरानावरील खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. जिल्ह्यात असमान पाऊस पडतो. पावसाची नोंद मंडळनिहाय होते. मंडळात असलेल्या काही गावांमध्ये मोठा पाऊस तर काही ठिकाणी कोरडेठाक हवामान असते. जिल्ह्यातील १०३३ ग् . त्यामुळे योग्य पद्धतीने पावसाचे मोजमाप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा, पीक विम्याचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत….

Read More

पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत:तिसंगी तलाव भरण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, आंदोलन तीव्र करणार‎

नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक . डिझेल अनुदान नाही म्हणून झाडा-झुडुपांनी कालवा पोखरला नीरा उजवा कालव्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी अस्तरीकरण झालेले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूनी…

Read More

आईची मोलमजुरी, वडिलांचा बँड‎अन् मुलाची एमपीएससीत भरारी‎:कोंढवडच्या अभिषेकचे मुद्रांक निरीक्षक पदासाठी सहावे स्थान

राहुरी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील अभिषेक सिताराम चव्हाण यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुद्रांक निरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या यादीत त्यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून २७३.५० गुण मिळवत सहावे स्थान पटकावले. त्यांच्या या यशामुळे क्लास वन…

Read More

नालेगावच्या आखाड्यात कुस्तीचा थरार; सोलापूर येथील माऊली कोकाटे विजेता:कुस्तीप्रेमींची तुफान गर्दी, प्रेक्षकांच्या कडकडाटात पटकावली मानाची गदा‎

शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या यात्रेच्या उत्साहात कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्यावतीने नगरसेवक महेश लोंढे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कुस्ती मैदानात राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेत लाल मातीच्या आखाड्यात आपल्या कुस्ती कौशल्याचे दर्शन घडविले. तोडीस तोड कुस्तीपटू आमनेसामने…

Read More

पर्यटकांचे केंद्र:संत एकनाथ महाराज समाधी मंदिर‎परिसर सुशोभीकरण अंतिम टप्प्यात‎, 21 लाखांच्या 21 शिल्पांमधून साकारले नाथांचे जीवनचरित्र

पैठण येथील जगप्रसिद्ध श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नाथ संस्थानच्या वतीने सुमारे २१ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या २१ विविध शिल्पांमुळे मंदिर परिसराला अभूतपूर्व आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक रूप प्राप्त झाले आहे. या विकासकामांमुळे नाथनगरीत येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समाधी मंदिर परिसरात…

Read More

मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या युवकाचा बसच्या धडकेमुळे मृत्यू:नागद-सोयगाव रस्त्यावर सोनवाडी येथे भरधाव बसने युवकाला चिरडले‎

नागद ते सोयगाव रस्त्यावर मौजे सोनवाडी (तालुका कन्नड) येथे आपल्या मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाला भरधाव बसने चिरडले. हा अपघात बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गट क्रमांक ८२ मध्ये घडला. यात आदित्य नंदू राठोड (१७, रा. क . कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बसचालक फकिरा शहा लुकमान शहा (रा….

Read More

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎:चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर अपघात; मृत महिला एरंडाेल, जामनेरच्या; बसचा चक्काचूर‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (७०, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (६५, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह ३२ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला…

Read More

अहिराणी ही समृद्ध आणि वैभवशाली भाषा:सटाणा महाविद्यालयात डॉ. पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंतांसह प्राध्यापकांचा सत्कार‎

देशातील विविध बोलीभाषांमध्ये अहिराणी ही समृद्ध व वैभवशाली भाषा असून, विचार व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तिच्यात शब्दांची मोठी समृद्धी आहे, असे प्रतिपादन खान्देशरत्न व दुसऱ्या अहिराणी विश्व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते प्रमुख…

Read More

NCERT Political Science Books Update

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NCERT ने इयत्ता 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्राची नवीन पुस्तके तयार करण्यासाठी 20 सदस्यीय पाठ्यपुस्तक विकास संघाची (TDT) पुनर्रचना केली आहे. नवीन संघ राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP 2020 नुसार अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करेल. प्रा. संदीप शास्त्री यांना टीम लीडर बनवण्यात आले आहे. डॉ. वंथांगपुई खोबुंग आणि डॉ. सुभाष सिंग…

Read More