महासंयोग:27 वर्षांनंतर पहिला श्रावणी सोमवार अन् नागपंचमी एकाच दिवशी; 16 ऑगस्ट 1999 नंतर पहिल्यांदाच जुळून आला दुर्मिळ मुहूर्त
यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत दुर्मिळआणि शुभ पर्वाने होत असून, पहिल्याच श्रावणीसोमवारी नागपंचमीचा महासंयोग तब्बल २७वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट१९९९ रोजी असा योग आला होता. धर्मशास्त्रानुसारएकाच दिवशी शिवपूजन आणि नागपूजन करणेभाविकांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेषम्हणजे, याच दिवशी सकाळी ७ वाजून ५८मिनिटांनी सूर्य स्वतःच्या म्हणजेच //”सिंह’ राशीतप्रवेश करत आहे. या अनुकूल ग्रहमानामुळेशासनस्तरावर विद्यार्थ्यांच्या…