Headlines

इंडस्ट्रियल समिट 2026:जालन्यात लॉयड्स मेटल्सची 8 हजार कोटी गुंतवणुकीची तयारी, उद्याेग समिटमध्ये घाेषणा

प्रख्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेने जालना जिल्ह्यात ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. जिल्हा प्रशासन, ‘जालना फर्स्ट’ आणि विकास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात गुरुवारी प्रथमच आयोजित ‘इंडस्ट्रियल समीट २०२६-द समीट टू ग्रोथ’मध्ये विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आला. यावेळी लॉयड्स मेटल्सने नजीकच्या काळात २ हजार कोटी व दीर्घकालीन टप्प्यात आणखी ६ हजार कोटी…

Read More

लग्न पंगतीसाठी एफडीएची परवानगी बंधनकारक:शात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये कठाेर नियमावली लागू; केटरर्स परवानाधारकच हवा

लग्नाची पंगत तसेच गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अथवा रमजानसारख्या सण-उत्सवांत होणारे महाप्रसाद, लंगर, अन्नछत्र किंवा इफ्तार मेजवानीतून भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात अत्यं . त्यानुसार राज्यात कोणत्याही प्रकारच्या सामूहिक अन्नवाटप करताना किमान ७ दिवस अगोदर स्थानिक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे (पदनिर्देशित अधिकारी) विहित नमुन्यात पूर्वसूचना देऊन परवानगी…

Read More

अजितदादांच्या अपघाताचे आता राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक असल्याचे सांगत, या दुर्दैवी घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा अप्रत्यक्ष रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे…

Read More

संभाजीनगरात एशियन हॉस्पिटमध्ये ‘एनआयसीयू’ विभागात पहाटे आग:9 लहान मुलांना विविध रुग्णालयात हलविले

शुक्रवारी पहाटे २.४५ वाजता आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या एनआयसीयू विभागात एसीतील शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात ९ बालक उपचार घेत होते. त्यातील पाच बालकांना घाटीत, तिघांना एमजीएम तर एकास संजिवनी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमनच्या पाच गाड्या पोहोचल्या. अग्निशमनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १० ते १५ मिनिटांत आग आटोक्यात…

Read More

ठाण्यामध्ये स्कूटीच्या डिकीतून साडेपाच कोटींचे ‘एमडी’ जप्त:दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 तस्करांना पोलिसांनी केली अटक

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (गुन्हे शाखा) ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करत आंतरजिल्हा नेटवर्कवर धडक कारवाई केली आहे. घोडबंदर रोड आणि कोपरी परिसरात मारलेल्या दोन वेगवेगळ्या धाडींमध्ये पोलिसांनी तब्बल ५ कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून, याप्रकरणी ४ मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पहिली कारवाई…

Read More

निकृष्ट जेवणावरून खडे बोल:आदिवासी मंत्र्यांच्या मुलांना आश्रमशाळेचे सडके जेवण खाऊ घाला- अभिजीत दिपके

आदिवासी मुलांना आश्रमशाळेत सेंट्रल किचनचे निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मंत्री-संत्र्यांची पोरे फाईव्ह स्टार जेवण जेवतात. मात्र जनावर देखील खाणार नाही असे निकृष्ट जेवण आदिवासी मुलांना दिले जाते. सेंट्रल किचनचे हे जेवण मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री व त्यांच्या मुलांना खाऊ घाला, असा जोरदार घणाघात कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी सरकारवर केला. बारा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे…

Read More

सातारा गुन्हेगारी वार्ता:विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न, मुलांनाही मारहाण; गुन्हा दाखल

शिवथर परिसरात घरात घुसून २९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका तरुणाविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेला तसेच तिच्या मुलांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय घटनेची माहिती पतीला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुशांत शुक्राचार्य साबळे (रा….

Read More

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा:मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन; मंत्र्यांचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत

गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणामधून एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांची शिष्टाई अखेर कामाला आली असून, 4 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे. त्यासाठी नातं, रक्ताचं नातं आणि कुळ या मुद्द्यांच्या आधारे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना हा अर्ज करण्याचे आवाहन…

Read More

नागपुरात डीजे बंदीवरून भाजपमध्येच "ध्वनी'प्रदूषण:शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी संदीप जोशींविरोधी भूमिका घेतली

नागपूर शहर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे, डॉल्बी आणि बीम-लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. या बंदीवरून नागपूर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांनी डीजे बंदीचे समर्थक माजी आमदार संदीप जोशी यांच्या भूमिकेविरोधात आवाज उठवला आहे. दयाशंकर तिवारी आणि प्रवीण दटके यांनी डीजे आणि साऊंड सिस्टिमवर पूर्ण…

Read More

अजित पवार अपघाताचे राजकारण करू नका:सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळे, रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला; म्हणाल्या- दुःख आम्हालाच जास्त

दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख त्यांच्या आईला, मुलांना आणि आपल्याला सर्वाधिक आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे….

Read More